निकष नोकरीचे
नोकरीची निवड करताना किंवा नंतर पुरुष जास्त पगार, बोनसची अपेक्षा करतात आणि महिला सुट्टी, सोयी-सवलतींचा विचार करतात, असा एक समज दृढ होतो आहे. काही ठिकाणी ही गोष्ट खरी असतेही; परंतु ते चित्र सर्वत्र नाही....
View Article‘एक्स रे’ नजर आणि आम्ही
एखादे जोडपे रस्त्याने चाललेले असते. ती त्याला काहीतरी सांगत असते, त्याचवेळी तो मात्र मान वळवून रस्त्याने निघालेल्या दुसऱ्या मुलीकडे पाहत असतो. हे दृश्य आपल्याला नवे नाही. अनेक ठिकाणी, अनेकदा दिसणारे....
View Articleस्वत:ला विसरून मुलांना घडविणारी, त्यांच्यावर
स्वत:ला विसरून मुलांना घडविणारी, त्यांच्यावर संस्कार करणारी असते ती आई. मूल आणि कोणतेही संकट यांच्यामध्ये आई उभी असते, असे म्हणतात. तिचे आईपण सामावलेले असते, तिच्या अपत्याविषयीच्या असीम प्रेमामध्ये....
View Articleइंटरनेटचे व्यसन लागले आहे का?
अतुल बेलोकर चित्र देणार आहेपालकसूत्रइंटरनेट किंवा स्मार्टफोन वापराचे व्यसन लागते म्हणजे काय, त्यावर वैद्यकीयदृष्ट्या नेमके कोणते उपाय करणे गरजेचे आहे, ही गोष्ट व्यक्तिपरत्वे बदलत जाणारी आहे. हे व्यसन...
View Articleबुमरँग
बालक पालकआपण आजच्या पिढीवर काम केले, तर पुढच्या अनेक पिढ्या सुजाण निघतील. तेच देशाचे उज्ज्वल भविष्य असेल. आपण पालक म्हणून अधिकारच्या ज्या गप्पा करतो, त्यासाठी कर्तव्य बजावणे गरजेचे आहे. आपल्या...
View Articleचित्ररंगी रंगला
अवघा दीड वर्षांचा असताना हातात रंग घेत त्यानं चित्रं काढायला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी आनंदवनात तो जी सुंदर चित्रं काढतो ते पाहून आश्चर्यानं तोंडात बोट घालायची वेळ येते. बाबा आमटे...
View Articleइलाज हवा, नाइलाज नव्हे!
सारंग भाकरे जेव्हा एखादी व्यक्ती समाजमान्य लैंगिकतेच्या बाहेरची एखादी लैंगिकता स्वीकारते तेव्हा त्या व्यक्तीचा लढा केवळ व्यक्तिगत पातळीवर मर्यादित राहत नाही. अशी व्यक्ती केवळ समाजातच नाही तर आपल्या...
View Articleफास्ट ट्रॅक घटस्फोट
अॅड. जाई वैद्यप्रश्न : मी व माझ्या पत्नीने परस्पर संमतीने घटस्फोट घ्यायचे ठरवले आहे. सध्या मी कामासाठी अमेरिकेत राहतो आणि ती तिच्या नोकरीसाठी दुबईत राहते. आमचे लग्न पुण्यात झाल्याने तेथेच सहमती...
View Article‘त्या’ पलीकडची ‘ती’
एखाद्या कलाकाराने विशिष्ट भूमिका साकारली, चौकटीबाहेर जाण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर तसा शिक्का बसतो. अतिशय संवदनशीलतेने एका खेड्याचे रूप पालटण्यासाठी सज्ज झालेली अभिनेत्री राजश्री देशपांडे ही...
View Articleसंसाराचा छंद नकोसा हा झाला
भक्तीचा ध्यास घेऊन जगलेल्या निर्मळेचे मागणे लौकीकाहून मोठे आहे. हे मागणे उरी-पोटी घेऊन जगणे इतकेच निर्मळा जाणून आहे. त्यामुळे शुद्ध-अशुद्धतेच्या समाजनिर्मिती कल्पना ओलांडून जाणारे सर्वव्यापी तत्व स्वत:...
View Articleइंटरनेट : व्यसन आणि उपचार
पालकसूत्रआपल्याला इंटरनेट वापराचे व्यसन लागले आहे, ही गोष्ट एकदा मान्य केली, की त्यावर उपचार करणे सोपे जाते. मान्य करणे ही फार महत्त्वाची बाब आहे. याविषयी काम करताना अनेकदा 'मान्यता' ही पहिली पायरी...
View Articleहीच आहे विवाह संस्कृती?
आपली विवाह संस्कृती हा अभिमानाचा विषय. त्याविषयी बरेच बोलले, लिहिले जाते. विधींची चर्चा होते, जेवणावळींची होते, दागिन्यांची होते आणि कपड्यांचीही होते; फक्त होत नाही ती मनाची चर्चा. त्या दोघांची मने...
View Articleकौमार्य चाचणीचा अडकित्ता
कठीण कवचाची सुपारी फोडून तिच्यावर सत्ता गाजविण्यासाठी आणि पान-सुपारीच्या परंपरा गोंजारून तथाकथीत खानदानी परंपरा पोसण्यासाठी जसा अडकित्ता वापरात आणला गेला, तसेच खोट्या प्रतिष्ठेच्या लांगुलचालनासाठी आजही...
View Articleनिवडणुकीतील ‘ती’
कुठल्याही महिलेला सामान्यपणे हरवता येत नसेल, तर येथील व्यवस्था तिचे खासगी आयुष्य, संसार, पती यावर बोलू लागते. तिच्या चारित्र्यावर प्रश्न विचारले जातात. तिची वैयक्तिक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो....
View Articleमानाचा मुकुट
आई-बाबा होणे हा निसर्ग नियमातील अत्युच्च कोटीचा मुकुट आहे. तो डोक्यावर मिरवायचा किंवा नाही, हे होणाऱ्या आई-बाबांनी ठरवायचे आहे. हा मुकुट परिधान करणार असाल, तर मानाने करा, अभिमानाने करा, समजूतदारीने...
View Articleचित्ररंगी रंगला
शब्दुली कुलकर्णीबाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं. शर्विल करजगी या चिमुकल्याच्या बाबतीत असंच म्हणता येईल. अवघा दीड वर्षाचा असल्यापासून बाबा आमटे यांचा हा पणतू खूप सुंदर चित्रं काढतो. आता तो...
View Articleसंसाराचा छंद नकोसा हा झाला
भक्तीचा ध्यास घेऊन जगलेल्या निर्मळेचे मागणे लौकीकाहून मोठे आहे. हे मागणे उरी-पोटी घेऊन जगणे इतकेच निर्मळा जाणून आहे. त्यामुळे शुद्ध-अशुद्धतेच्या समाजनिर्मिती कल्पना ओलांडून जाणारे सर्वव्यापी तत्व स्वत:...
View Articleमानाचा मुकुट
आई-बाबा होणे हा निसर्ग नियमातील अत्युच्च कोटीचा मुकुट आहे. तो डोक्यावर मिरवायचा किंवा नाही, हे होणाऱ्या आई-बाबांनी ठरवायचे आहे. हा मुकुट परिधान करणार असाल, तर मानाने करा, अभिमानाने करा, समजूतदारीने...
View Articleफास्ट ट्रॅक घटस्फोट
अॅड. जाई वैद्यप्रश्न : मी व माझ्या पत्नीने परस्पर संमतीने घटस्फोट घ्यायचे ठरवले आहे. सध्या मी कामासाठी अमेरिकेत राहतो आणि ती तिच्या नोकरीसाठी दुबईत राहते. आमचे लग्न पुण्यात झाल्याने तेथेच सहमती...
View Articleसहकारी नव्हे, मित्र!
पुणे टाइम्स टीमनोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला फक्त काम एके काम हाच दृष्टिकोन ठेवत, मैत्रीचा हात पुढं करण्याची इच्छा नसेल, तर तुम्ही कार्यक्षमतेच्या टप्प्यावर कधी ना कधी कमी पडू शकता. नुकत्याच...
View Article