Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 3450 articles
Browse latest View live

शब्दांची रचनाकार

इलेक्ट्रॉनिक माध्यमे विश्वासार्ह वाटत नाहीत, छापील वृत्तपत्रे विश्वासार्ह आणि आशयसंपन्न असूनही वाचायला वेळ नाही, या स्थितीत सुलभ आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून समोर आलेल्या डिजिटल माध्यमांकडे पाश्चात्य...

View Article


त त ताणाचा!

मेघना कुलकर्णी -रानडेलहानपणापासून आपण 'अ अ आईचा', 'ब ब बाळाचा' असे शिकत मोठे होत आलो आहोत. जसा काळ बदलत गेला, कामाचा व्याप वाढला, तशी या बाराखडीत अजून एकाची भर पडली, ती म्हणजे त त ताणाचा.कुठे कोणी ९ ते...

View Article


आईसाठी नवरा हवा!

लखनऊच्या आस्था शर्माने 'आईसाठी नवरा हवा' अशी जाहिरात ट्विटरवर करणे असो किंवा सासूबाईंसाठी सुनेचे स्थळ शोधणे असो, उतारवयातील एकट्या आई किंवा वडिलांना जोडीदार शोधून, त्यांना हक्काची सोबत मिळवून देऊन,...

View Article

सहवास

एकमेकांचा सहवास मिळणे, ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे, जितके आपले ऑफिस आणि काम. आपल्याबरोबर इतरांच्या मनात डोकावून पाहायला हवे. घरच्यांशी संवाद वाढला, की सहवासही वाढेल आणि त्यातील प्रेमही.सई मराठेपरवा...

View Article

हुर्रे... हुर्रे...

बालक पालकआपल्या मुलांना त्यांचे बालपण खऱ्या अर्थाने अनुभवता यावे, लहान वयाचेच अनुभव त्यांना घेता यावेत, यासाठी प्रयत्न करणे म्हणजे बालदिन. आजच्या काळात त्याची अशीच व्याख्या करावी लागेल. हे बालपण मिळवून...

View Article


सहज मी सतत, सम मी स्वतंत्र

मी चित्र काढायला बसते. टेबलवरचा पसारा दिसतो. त्यातच काही ओळखीची, काही स्नेही पुस्तके खुणावतात. चाळावीशी वाटतात. जाड्याजुड्या नव्या पुस्तकावरचे रेषाचित्र पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटते. उगाच फोनचे पटल...

View Article

वेळ शत्रू की मित्र

तुम्ही पूर्णवेळ गृहिणी असा, नाहीतर करिअर करत असा, वेळेवर आपले नियंत्रण हवे. वेळेबरोबर वाहून जाणे नव्हे, तर वेळ आपल्या ताब्यात ठेवायला हवी. वेळ आपला शत्रू नाही, मित्र व्हायला हवा, तरच स्त्रीला स्वतःचा...

View Article

चौकटीबाहेर दिसते ते असे

वकिल म्हणून चौकटीत काम करताना, चौकटीबाहेर डोकावून पाहिल्यानंतर दिसणारे वास्तव एखाद्या भयस्वप्नासारखे आहे. आई-वडील होताना आणि नंतर प्रत्येकाने वागण्याचे भान ठेवायला हवे, असे पुन्हा पुन्हा वाटते. आपल्या...

View Article


घटस्फोट नको आहे

\Bअॅड. जाई वैद्य\Bप्रश्न : माझे व माझ्या नवऱ्याचे लग्नानंतर कधीच पटले नाही. इतर सर्व परिस्थिती उत्तम असूनही मनाने आम्ही कायमच विभक्त राहिलो. आम्हाला एक मुलगी असून, ती आता मोठी झाली आहे. गेली अनेक वर्षे...

View Article


करिअर, मातृत्व आणि मी!

सिनेइंडस्ट्रीत अव्वल स्थानी असताना अनेक अभिनेत्री आई होण्याचा निर्णय घेतात. तुम्हा-आम्हा प्रेक्षकांना त्या अभिनेत्रीच्या दृष्टीनं विचार केल्यावर ते कठीण वाटतं, पण त्या अभिनेत्रीनं ते सगळं आनंदानं...

View Article

नोटीफिकेशन्स करा ‘ऑफ’

नोटीफिकेशनची रिंगटोन वाजली, की न चुकता मोबाइल बघायचा अशी सवय तुम्हालाही आहे का? पण ही, नुसती सवय नाही, तर मनोविकार आहे. या आजाराचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात ते जरा जाणून घ्या.शब्दुली कुलकर्णीएखाद्या...

View Article

करिअर, मातृत्व आणि मी!

सिनेइंडस्ट्रीत अव्वल स्थानी असताना अनेक अभिनेत्री आई होण्याचा निर्णय घेतात. तुम्हा-आम्हा प्रेक्षकांना त्या अभिनेत्रीच्या दृष्टीनं विचार केल्यावर ते कठीण वाटतं, पण त्या अभिनेत्रीनं ते सगळं आनंदानं...

View Article

काश्मीरची पोलादी स्त्री

परवीना अहंगार यांचे नाव देशाची सीमा ओलांडून परदेशात पोहोचले आहे. काश्मीरची पोलादी स्त्री अशी ओळख असलेल्या परवीना यांचे नाव आता जगातील १०० प्रभावशाली स्त्रियांच्या यादीत घेतले गेले आहे. त्या आणि...

View Article


करिअर, मातृत्व आणि मी!

सिनेइंडस्ट्रीत अव्वल स्थानी असताना अनेक अभिनेत्री आई होण्याचा निर्णय घेतात. तुम्हा-आम्हा प्रेक्षकांना त्या अभिनेत्रीच्या दृष्टीनं विचार केल्यावर ते कठीण वाटतं, पण त्या अभिनेत्रीनं ते सगळं आनंदानं...

View Article

काश्मीरची पोलादी स्त्री

परवीना अहंगार यांचे नाव देशाची सीमा ओलांडून परदेशात पोहोचले आहे. काश्मीरची पोलादी स्त्री अशी ओळख असलेल्या परवीना यांचे नाव आता जगातील १०० प्रभावशाली स्त्रियांच्या यादीत घेतले गेले आहे. त्या आणि...

View Article


आर्थिक ऋतू

खरा श्रीमंत कोण? जो खर्च अधिक करतो तो, की जो गुंतवणूक अधिक करतो तो? खर्च जरूर करावा; मात्र भानावर राहून. गुंतवणूकही जरूर करावी आणि ती अधिकाधिक करण्यावर भर द्यावा. तरुण असताना गुंतवणूक करून थांबून...

View Article

लग्न आणि भूमिका

मुलग्याचे किंवा मुलीचे लग्न ठरण्याआधी आई-वडिलांनी आपल्या भूमिका तपासून पाहणे गरजेचे आहे. मुलांना त्यांची स्पेस देणे, त्यांना त्यांच्या संसारात धडपडू देणे, त्यांचे प्रश्न त्यांना सोडवू देणे गरजेचे असते....

View Article


प्रेम, मैत्री, आकर्षण

बालक पालकएखाद्या गोष्टीची माहिती दिली जाते किंवा त्या विषयी बोलले जाते, मुलांना बोलते केले जाते, तेव्हा त्या विषयीचे आकर्षण कमी होत जाते. मुलांचे आकर्षण कमी करण्यासाठी त्यांना त्यांच्या आवडीच्या कामात...

View Article

हिवाळ्यातील आहार

हिवाळा हा आरोग्यासाठी पूरक ऋतू मानला जातो. या ऋतूमध्ये शरीराची पचनशक्ती चांगली असते; त्यामुळे या दिवसांत आहाराकडेही विशेष लक्ष देण्याकडे सगळ्यांचा कल असतो.पूजा शिरभातेपहाटेची थंडी आता जाणवू लागली आहे....

View Article

सामान्यांमधील असामान्य

चर्चेतील तीमोठमोठाल्या अवजड यंत्रांशी स्त्रियांचा संबंध फारसा येत नाही. त्या तुलनेने कमी बळाची कामे करतात; कारण त्यांची शारीरिक क्षमता पुरुषांपेक्षा कमी आहे, असे मानले जाते. हा समज फोल ठरविणारी पिढी...

View Article
Browsing all 3450 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>