राधे, पुरुष असाही असतो!
पुरुष म्हणून आजूबाजूला नकळत घट्ट उभी राहिलेली चौकट आपल्याला आपले पुरुषत्व सिद्ध करायला भाग पाडते. त्यासाठी झालेला त्रासही 'मर्द को कभी दर्द नहीं होता' म्हणत नजरअंदाज करते. पुरुषांनी रडायचे नाही,...
View Articleजरा विसावू या वळणावर...
सोशिक नायिका साकारल्याने 'अलका कुबल लाट' म्हणा, वा रडूबाई भूमिका म्हणा, अनेकींनी या भूमिका पाहून अश्रू मोकळे झाल्याची भावना व्यक्त केली. तेव्हाच्या सोशिक स्त्रीचे दबलेले दुःख त्या अश्रूंमधून वाहिले...
View Articleचालां वाही देस...
तिच्या भक्तीमय, कृष्णमय झालेल्या मनाशी बोलताना म्हणते, जिथे तुला प्रियतमाचे दर्शन होईल, त्या देशाला जाऊ. मनभरून उरलेल्या, ओसंडलेल्या मीरेच्या भक्तिवेड्या मनाचा तळठाव लागत नाही. अखंड प्रवाहीत होणे,...
View Articleआज नाही आत्ता...
बालक पालकपालकांची जबाबदारी खूप वाढली आहे. पालकत्व सोपे राहिलेले नाही. या घटना ऐकून अनेक उमलणाऱ्या कळ्यांवर निर्बंध येतील. अतिशय दडपणात जगणे त्यांना त्रासाचे ठरेल. धाकाच्या जोरावर संस्कारांची पेरणी होऊ...
View Articleकाही शिकले, काही शिकविले
नव्या पिढीच्या भाषेचे काही खरे नाही. त्यांना एकही भाषा व्यवस्थित बोलता येत नाही. जपानी कार्टुनमुळे मुले बिघडली आहेत. त्यांना त्या कार्टुनचे वेड लागले आहे. क्लासेसचे तर नाव काढू नका. एक ना धड भाराभर...
View Articleहैदराबाद बलात्कार : घोर प्रशासकीय विफलता
बलात्कारासारख्या घटना घडल्यानंतर समोर येते ती प्रशासकीय विफलता. आजही आपल्याला अशा गुन्ह्यांसाठी तपासाची, न्यायाची, गुन्हे घडू नयेत म्हणून महिला संरक्षणासाठी व्यवस्था करता आलेली नाही. प्रशासकीय बाबींतच...
View Article‘इकोफ्रेंडली’ लग्नाला यायचं हं!
लग्नाचं निमंत्रण देणारी पत्रिका आपल्या हातात पडते. पत्रिकेतला वेगळेपणा पाहून आपल्यालाही सुखद धक्का बसतो. कारण ती असते 'इकोफ्रेंडली' पत्रिका. लग्नाच्या पत्रिका तयार करताना पर्यावरणरक्षणाची धडपड पाहायला...
View Articleपाल्याचे संगोपन...
अर्थे चआपण मागील लेखात ऋतुंचे महत्त्व, वैशिष्ट्य पहिले. नुकतेच काम सुरू केलेल्या व्यक्तीच्या आर्थिक नियोजनाबद्दल समजून घेतले. आज आपण आयुष्याच्या थोड्या वेगळ्या वळणावर असलेल्या व्यक्ती, म्हणजेच ज्यांना...
View Articleशिदोरी
बालक पालकआताच्या पिढीला एखादा सामाजिक विषय साध्य करण्यासाठी झपाटलेपणाची गोळी दिली आणि त्या झपाटलेपणावर काम करण्याची मुभा दिली, तर आजूबाजूचे सामाजिक भान निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. समाज...
View Articleमार खाल्ला तर काय झाले?
लिंगभाव समानता, स्त्री-पुरुषांना वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवर मिळणाऱ्या संधी, संपत्तीमधील स्त्रियांचा सहभाग, हक्क आणि अधिकार, अशा विविध पातळ्यांवर 'अक्षरा' या संस्थेने सहा हजार तरुणांशी चर्चा करून...
View Articleमोबाइलच्या अतिरेकाने त्रस्तता
\Bअॅड. जाई वैद्य\Bप्रश्न : माझे नुकतेच लग्न झाले; मात्र लग्नाच्या पहिल्या दिवसापासून बायको मोबाइलमधे अति गुंग असल्याचे मी पाहतो आहे. तिला मोबाइल चोवीस तास जवळ लागतो. मोबाइल इकडे तिकडे ठेवला गेला,...
View Articleशिदोरी
आताच्या पिढीला एखादा सामाजिक विषय साध्य करण्यासाठी झपाटलेपणाची गोळी दिली आणि त्या झपाटलेपणावर काम करण्याची मुभा दिली, तर आजूबाजूचे सामाजिक भान निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. समाज घडवण्यासाठीची ती...
View Articleप्रशासकीय दुरुस्ती गरजेची
दिशाचे आरोपी हैदराबाद पोलिसांकडून एन्काउंटरमधे मारले गेले, त्याचे सर्वत्र स्वागत का होत आहे? निकाल लवकर लागावा, अशी व्यवस्था आपण आजही उभी करू शकलेलो नाही. लोक म्हणतात बलात्काराच्या प्रकरणाचा सहा...
View Articleपाल्याचे संगोपन...
अर्थे चआपण मागील लेखात ऋतुंचे महत्त्व, वैशिष्ट्य पहिले. नुकतेच काम सुरू केलेल्या व्यक्तीच्या आर्थिक नियोजनाबद्दल समजून घेतले. आज आपण आयुष्याच्या थोड्या वेगळ्या वळणावर असलेल्या व्यक्ती, म्हणजेच ज्यांना...
View Articleमोबाइलच्या अतिरेकाने त्रस्तता
\Bअॅड. जाई वैद्य\Bप्रश्न : माझे नुकतेच लग्न झाले; मात्र लग्नाच्या पहिल्या दिवसापासून बायको मोबाइलमधे अति गुंग असल्याचे मी पाहतो आहे. तिला मोबाइल चोवीस तास जवळ लागतो. मोबाइल इकडे तिकडे ठेवला गेला,...
View Articleप्रशासकीय दुरुस्ती गरजेची
दिशाचे आरोपी हैदराबाद पोलिसांकडून एन्काउंटरमधे मारले गेले, त्याचे सर्वत्र स्वागत का होत आहे? निकाल लवकर लागावा, अशी व्यवस्था आपण आजही उभी करू शकलेलो नाही. लोक म्हणतात बलात्काराच्या प्रकरणाचा सहा...
View Articleअबब... मोबाइलसमोर १८०० तास!
भारतीय युजर्स मोबाइलवर तब्बल १८०० तास घालवत असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलंय. एवढंच नाही तर व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर कोणत्या वयोगटातील मंडळी अधिक रमतात याबद्दलही टक्केवारी...
View Articleप्रकाशमार्गाचा वसा
शुक्रवारच्या कहाणीत 'उतू नको मातू नको, घेतला वसा सोडू नको' असे स्त्रियांना उद्देशून सांगणे असते. हा वसा घ्यायचा आत्मउद्धाराचा. गौतम बुद्धांनी दाखविलेल्या 'अत्त दीपो भव' या मार्गाचा. दुसऱ्यावर विसंबून...
View Articleपाल्याचे संगोपन...
अर्थे चआपण मागील लेखात ऋतुंचे महत्त्व, वैशिष्ट्य पहिले. नुकतेच काम सुरू केलेल्या व्यक्तीच्या आर्थिक नियोजनाबद्दल समजून घेतले. आज आपण आयुष्याच्या थोड्या वेगळ्या वळणावर असलेल्या व्यक्ती, म्हणजेच ज्यांना...
View Article‘लेबल’विरहित जगणे
समाजातील वैचारिक स्तरात अशी सहजता आली, भाव भावनांचा, कृतीचा विचार नैतिक, अनैतिक, व्यभिचारी, सालस, अशा कुठल्याही 'लेबल' विरहित झाला, तर आपणच निर्माण केलेल्या या समाजात आपण निरोगी, रसरशीत अशा...
View Article