Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 3450 articles
Browse latest View live

स्कॉटलँडकडून शिकण्यासारखे...

मासिक उत्पादने मोफत देण्याचे विधायक स्कॉटलँड सरकारने नुकतेच मंजूर केले. यासाठी स्कॉटलँडला बरेच पैसे मोजावे लागणार आहेत, तरीही त्यांनीधाडसाचे पाऊल उचलले आहे. भारतात अजूनही मासिक पाळी कलंक, अपवित्र समजली...

View Article

सहचर्याने घडवा मूल

आजपर्यंत असंख्य प्रकारचे पालक पाहिले. प्रत्येक माणसाचे व्यक्तिमत्त्व, वैचारिक पातळी, समाजात मिसळण्याची प्रवृत्ती, राहणीमान, ध्येय भिन्न असते. त्यामुळे आई-वडील दोघांनी एकमताने, सहचर्याने मूल वाढविणे...

View Article

परिणाम अति फेशियलचे

टीम मैफल सौंदर्य वाढविण्यासाठी आणि त्वचेला तकाकी देण्यासाठी फेशियलचा पर्याय निवडला जातो. फेशियल केल्याने चेहऱ्याला झळाळी मिळते, हेही खरे आहे; परंतु सातत्याने फेशियल करणे अयोग्य असते. योग्य प्रमाणाबाहेर...

View Article

गुंतवणुकीची सुवर्णसंधी, की शाप?

सद्यस्थितीत आर्थिक गुंतवणुकीबाबत वाईट बातम्या कानावर पडत असतील. ते सत्यही असेल, मात्र तुम्ही गुंतवणूक करताना आजच्या घटना या तुमच्या भविष्यातील ध्येयापेक्षा खूप लहान आहेत हे लक्षात घ्या. आपल्या...

View Article

सुडौल बांध्याचा आभासी आरसा

'फिट्सपिरेशन' हा ट्रेंडिंग हॅशटॅग वापरून, अनेकींनी स्वत:चे 'फिट' 'दिसणारे' फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. आपल्या सुदृढ शरीरामुळे, व्यायामातील सातत्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळावी, हा सद्हेतू त्यात...

View Article

kfkfkfkf

सुडौल बांध्याचा आभासी आरसा मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

View Article

हौसेनं साकारली बाग

मालती भुरके, कोथरूडमाझे माहेरी बिबवेवाडीला. वडील नोकरीत असताना पाच गुंठे जागा घेऊन ठेवली होती. वडील निवृत्त झाल्यावर जागेच्या मधोमध बंगल्यासारखं छोटेखानी घर बांधलं. आजूबाजूची राहिलेली मोकळी जागा...

View Article

परंपरा आणि आधुनिकतेचा दुवा

महिलांनी त्यांच्याकडे असलेली भावनिक ताकद लक्षात घेऊन आयुष्याच्या पन्नाशीनंतरच्या टप्प्याचा विचार करायला हवा. वयाच्या, नात्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर जबाबदाऱ्या समथर्पणे पेलल्यानंतर आता सगळ्याच...

View Article

परिणाम

टीम मैफल सौंदर्य वाढविण्यासाठी आणि त्वचेला तकाकी देण्यासाठी फेशियलचा पर्याय निवडला जातो. फेशियल केल्याने चेहऱ्याला झळाळी मिळते, हेही खरे आहे; परंतु सातत्याने फेशियल करणे अयोग्य असते. योग्य प्रमाणाबाहेर...

View Article

नव्वदीतला तरुण सदू

केदार आठवलेचेहऱ्यावर मोहक हसू आणि गालावरची खळीही तितकीच खोल. स्वच्छ चादरीत गुरगुटून पहुडलेला सदू. खरं म्हणजे तो माझा लांबचा आजोबा, वय वर्ष ९४. अॅम्ब्युलन्सचा आवाज आला आणि सदूला आम्ही चौघांनी उचलून...

View Article

सुडौल बांध्याचा आभासी आरसा

'फिट्सपिरेशन' हा ट्रेंडिंग हॅशटॅग वापरून, अनेकींनी स्वत:चे 'फिट' 'दिसणारे' फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. आपल्या सुदृढ शरीरामुळे, व्यायामातील सातत्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळावी, हा सद्हेतू त्यात...

View Article

परवानगी बायकोची

'बायकोकडून परवानगी' हा विषय नवरेमंडळींसाठी अनेकदा गंभीर किंवा चेष्टेचा ठरतो. त्यालाही त्याची स्पेस किंवा मित्रांसोबत वेळ घालवण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे की! तो मित्रांसोबत सतत पार्टीला बाहेर जात...

View Article

स्कॉटलँडकडून शिकण्यासारखे...

मासिक उत्पादने मोफत देण्याचे विधायक स्कॉटलँड सरकारने नुकतेच मंजूर केले. यासाठी स्कॉटलँडला बरेच पैसे मोजावे लागणार आहेत, तरीही त्यांनीधाडसाचे पाऊल उचलले आहे. भारतात अजूनही मासिक पाळी कलंक, अपवित्र समजली...

View Article

वडिलांच्या संपत्तीमधील मुलीचा हिस्सा

प्रश्न : माझे लग्न चार वर्षापूर्वी झाले. मला आणखी एक भाऊ. माझे वडील सधन आहेत. सर्व मालमत्ता त्यांनी स्वतः कमावली असून, गावाकडे घरदार, शेतीही आहे. माझ्या आईला वाटते, की वडिलांनी मला फ्लॅट घेऊन द्यावा;...

View Article

परंपरा आणि आधुनिकतेचा दुवा

महिलांनी त्यांच्याकडे असलेली भावनिक ताकद लक्षात घेऊन आयुष्याच्या पन्नाशीनंतरच्या टप्प्याचा विचार करायला हवा. वयाच्या, नात्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर जबाबदाऱ्या समथर्पणे पेलल्यानंतर आता सगळ्याच...

View Article

परदेशी विद्यार्थी

बाहेरचं खाणं बंदकरोनाच्या भीतीमुळे एकच खळबळ उडाली असून, इथे सगळ्यांनी घरामध्ये दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा गरजेपेक्षा जास्त साठा करून ठेवला आहे. जेणेकरून त्यांना कुठलीही वस्तू घेण्यासाठी बाजारात जावं...

View Article

आतल्या पानासाठी

विनोदाचा विषयऑस्ट्रेलियामध्ये करोनाचा रुग्ण सापडला तेव्हापासून हा आकडा वाढतोच आहे. आतापर्यंत ३ लोक मृत्यमुखी पडले आहेत. तर २०० हून अधिक लोक पॉझिटीव्ह असल्याचं कळतंय. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी ५००...

View Article

संपदा जोशी

भयभीतकरोनामुळे जगभरात भीतीचं वातावरण आहे. शिक्षण-नोकरीनिमित्त अनेक भारतीय विद्यार्थी विविध देशांत राहत असून, पालकांचं लक्ष तिथे लागून राहिलं आहे. करोनामुळे त्या-त्या देशात नेमकी काय परिस्थिती आहे, तिथे...

View Article

परिणाम

टीम मैफल सौंदर्य वाढविण्यासाठी आणि त्वचेला तकाकी देण्यासाठी फेशियलचा पर्याय निवडला जातो. फेशियल केल्याने चेहऱ्याला झळाळी मिळते, हेही खरे आहे; परंतु सातत्याने फेशियल करणे अयोग्य असते. योग्य प्रमाणाबाहेर...

View Article

हौसेनं साकारली बाग

मालती भुरके, कोथरूडमाझे माहेरी बिबवेवाडीला. वडील नोकरीत असताना पाच गुंठे जागा घेऊन ठेवली होती. वडील निवृत्त झाल्यावर जागेच्या मधोमध बंगल्यासारखं छोटेखानी घर बांधलं. आजूबाजूची राहिलेली मोकळी जागा...

View Article
Browsing all 3450 articles
Browse latest View live

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>