Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 3450 articles
Browse latest View live

बिनधास्त बागड!

मुंबई टाइम्स टीम अनेकींना आपल्या दिसण्याबद्दल फार न्यूनगंड असतो. म्हणजे मी फारच बारीक दिसते, किंवा वजन वाढलंय तर जीन्स कशी घालू? असे अनेक प्रश्न अनेकींना सतावत असतात. फॅशन करायची म्हटलं की मोठं टेन्शनच...

View Article


मला शिकू द्या!

गायत्री कशेळकर, कॉलेज क्लब रिपोर्टर शिक्षणाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. कधी लग्नामुळे तर कधी इतर अडचणींमुळे अपुरी राहिलेली ही शिक्षणाची इच्छा त्यांनी जिद्दीने पूर्ण केलीच. सोबत नोकरी, संसारही...

View Article


गारेssssगार!

सुपर्णा शुक्ल, कॉलेज क्लब रिपोर्टर रविवारच्या महिला दिनानिमित्त स्वतःला द्या एक मस्त ट्रीट.. उन्हाच्या झळा पुन्हा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे मैत्रिणींनो एक झक्कास ज्यूसपार्टी होऊन जाऊ द्या ! सध्या...

View Article

बीइंग वूमन

संकलन - यामिनी सप्रे आज वेगवेगळ्या क्षेत्रात धडपडणाऱ्या, स्वतःला सिद्ध करणाऱ्या मुली समाजासाठी अभिमानास्पद ठरत आहेत. त्यांचं स्त्रीपण हा कमकुवतपणा नव्हे, तर त्यांची मोठी ताकद आहे. म्हणूनच एक स्त्री...

View Article

कॅम्पस क्वीन्स

मृण्मयी पाथरे, कॉलेज क्लब रिपोर्टर फेस्टिवलचं आयोजन करण्यापासून राष्ट्रीय स्तरावरील एखाद्या स्पर्धेत कॉलेजचं प्रतिनिधीत्व करेपर्यंत, सगळीकडे वर्चस्व दिसून येतं ते मुलींचंच. विविध कौशल्यांच्या बळावर...

View Article


आहोत आम्ही अशा, मग?

मृण्मयी नातू 'तनू वेड्स मनू'मधली कंगना असो, वा 'ब्रेक के बाद'मधली दीपिका, या भूमिकांमध्ये एक समान धागा आहे. या हिरोइन्सनी साकारलेल्या व्यक्तिरेखा टॉमबॉय म्हणाव्या अशा आहेत. अशा बिनधास्त मुली आपल्याही...

View Article

गर्ल्स गँग

संकलन - मृण्मयी पाथरे, संपदा जोशी, कॉलेज क्लब रिपोर्टर मुली एकत्र आल्या की फक्त गॉसिपिंग, रुसवेफुगवे, भांडणं एवढंच होतं असा समज आहे. पण तो खोटा ठरवलाय काही 'गर्ल्स ओन्ली' ग्रूप्सनी. या ग्रूप्सचं...

View Article

घाबरायचं नाही, थांबायचं नाही!

स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतेय. पण दुसरीकडे ‌स्त्रियांवरील अत्याचारांच्या घटना चिंता वाढवतायत. गेल्या काही दिवसांत मुंबई-ठाण्यात रिक्षाचालकांकडून झालेल्या...

View Article


अशी घ्या कपड्यांची काळजी

मुंबई टाइम्स टीम महागड्या पावडरमध्ये कपडे भिजवले, की ते स्वच्छ होतात. अशा गैरसमजात राहू नका. कपडे जर नीट सांभाळून ठेवायचे असतील तर त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. प्रत्येकालाच कपडे आपल्याला शोभून...

View Article


'स्त्री कौशल्या'चे स्वप्न पूर्ण

स्त्री मुक्ती संघटनेने कोपरखैरणे येथे स्त्रियांसाठी 'कौशल्य प्रशिक्षण केंद्रा'ची भव्य वास्तू उभारली आहे. दहा वर्षांच्या अथक परिश्रमाने हे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे. मध्यमवर्गीय तसेच गरीब स्त्रियांना...

View Article

पोषण नियमावली

अंगणवाडीच्या घरपोच पोषक आहाराच्या कंत्राटासाठी राज्याच्या महिला व बालविकास विभागाने नवीन नियमावली बनवली आहे. महिला बचत गटांना ही नियमावली जाचक वाटत आहे. या पार्श्वभूमीवर 'महाराष्ट्र महिला बचत गट...

View Article

रस्ता दाखवणार स्मार्ट शूज

>> स्वप्निल घंगाळे अंध व्यक्तींसाठी आधार ठरणारी काठी तुम्ही आजपर्यंत पाहिली असेल. पण त्यांना रस्ता दाखवणारे स्मार्ट बूटच आता तयार झाले आहेत. जोंधळे पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी हे बूट तयार...

View Article

हलत्या चित्रांची स्पर्धा रंगणार

पुणे टाइम्स टीम वैविध्यपूर्ण विषयांचा कलात्मक अंगानं वेध घेणारी 'हलत्या चित्रांची स्पर्धा' या स्पर्धात्मक उपक्रमातून लघुपटांची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे. कोथरूड येथील नॅशनल फिल्म अर्काइव्ह...

View Article


घुसमट

गौरी जोशी, जळगाव मुलगी शिकली प्रगती झाली, बेटी बचाव बेटी पढावो, दोन घरांना जोडते ती मुलगी तिला वाचवा, तिला जगू द्या...यासारख्या विविध घोषणाद्वारे शासन मुलींबाबात सकारात्मक वातावरण निर्माण करते. पण...

View Article

रंगात दंग होताना

डॉ. संदीप केळकर, बालरोग तज्ज्ञ आणि भावनांक विशेषज्ञ (एमडी, डीसीएच) रंगपंचमी जवळ येतेय. गेल्या वर्षी आमच्या इमारतीतील काही लहान मुलांना रंग खेळल्यानंतर डोळे चुरचुरणं, डोळ्यांना इजा होणं, असा त्रास झाला...

View Article


परीक्षेचा व्हायरस

संकलन : आकांक्षा मारुलकर परीक्षा शब्द ऐकला की एक वेगळ्याच प्रकारची भीती वाटते. लहानपणच्या परीक्षा आठवतात. त्यात झालेली गडबड आठवते. तेव्हा आलेला ताण, त्यातून काढलेला मार्ग...या सग‍ळ्या आठवणी येतात....

View Article

‘त्यांनी’ मजूर वस्तीत फुलवल्या ज्ञानज्योती

>> शर्मिला कलगुटकर, मुंबई रज्जू, संजू, गौरी, बाबुसारख्या वडार समाजातील नऊ-दहा वर्षांच्या मुलांचा अख्खा दिवस मातीत खेळण्यात जायचा. या मुलांचे आई-वडील बांधकाममजूर. अक्षराची ओळख सोडाच, शाळेचा साधा...

View Article


रिक्षावाल्या वहिनी

>> अनुपमा गुंडे, ठाणे गेल्या वर्षभरापासूनच 'त्या' रिक्षा चालवत आहेत. शिवाईनगर, कोकणीपाडा, उपवन परिसरात त्या 'रिक्षावाल्या वहिनी' म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांचे नाव अनामिका भालेराव. पती अविनाशही...

View Article

‘गोल्डन गर्ल’चा नेम

>> मारुती पाटील, कोल्हापूर मुलगा-मुलगी असा भेद न करता सरनोबत दाम्पत्याने २१ वर्षांपूर्वी आपल्या मुलीचे संगोपन करताना तिच्यावर या अनिष्ट प्रथेची सावली पडणार नाही, याची कटाक्षाने काळजी घेतली....

View Article

गृहिणीची गृहउद्योग भरारी

>> पृथा वीर, औरंगाबाद स्वतःच्या जिद्दीवर गृहउद्योग उभा करत व इतरांनाही रोजगार मिळवून देणाऱ्या शुभांगी कुलकर्णी एक यशस्वी महिला लघुउद्योजक. उत्पादनातील गुणवत्तेबाबात कोणतीही तडजोड न करणाऱ्या...

View Article
Browsing all 3450 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>