आशालता ते आईआज्जी
मालिकांमधून घराघरांत पोहोचलेल्या आणि सर्वाधिक लोकप्रियता मिळवलेल्या चेहऱयांपैकी एक म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी. गेल्या तीस वर्षांत हिंदी, मराठी आणि तेलुगूमध्ये नाटक, सिनेमा आणि मालिका या...
View Article‘ती उशिरा का बोलली?’
एखादी महिला तिच्यावर झालेल्या अन्यायाविषयी तक्रार करणे टाळते; कारण तिला भीती वाटत असते. काहीवेळा ती उशिरा बोलते. अशावेळी तिच्या हेतूविषयी शंका घेतली जाते. खरेतर झालेल्या अन्यायाविषयी लगेचच पुढे येऊन...
View Articleस्त्रीधन नेमके कोणते?
अॅड. जाई वैद्यप्रश्न : आज मुली खूप शिकतात. काही करिअर माइंडेड असतात, तेही चांगले. त्यातील काही उच्चशिक्षित विवाहाच्या बंधनात पडतात; पण विवाहबंधन त्यांना नको असते. त्यांना हक्कांची जाणीव असते; पण...
View Articleआर्थिक दृष्ट्या सक्षम, की दुर्बळ?
फक्त स्त्रीची कमाई खर्च होते, असे कितीतरी विवाह आहेत. त्यामध्ये पुरुषाची कमाई सर्रासपणे बाजूला पडते आणि तीदेखील हे सारे आनंदाने करते. कितीतरी संसार असे आहेत, जोपर्यंत ती स्त्री तिची कमाई घरावर खर्च...
View Articleरुदाली : मोले घातले रडाया...
शनिचरीने आतापर्यंत बरेच काही सहन केलेले असते. तिच्या डोळ्यांत टिपूसही आलेला नसतो. आता मात्र हा धक्का सहन होत नाही. ती रडू लागते, शोक करू लागते. छाती पिटून घेऊ लागते आणि त्याच वेळी मोठे मालक मृत्यू...
View Article‘ती उशिरा का बोलली?’
वंदना घोडेकरएखादी महिला तिच्यावर झालेल्या अन्यायाविषयी तक्रार करणे टाळते; कारण तिला भीती वाटत असते. काहीवेळा ती उशिरा बोलते. अशावेळी तिच्या हेतूविषयी शंका घेतली जाते. खरेतर झालेल्या अन्यायाविषयी लगेचच...
View Articleआर्थिक दृष्ट्या सक्षम, की दुर्बळ?
अॅड. सुप्रिया कोठारीफक्त स्त्रीची कमाई खर्च होते, असे कितीतरी विवाह आहेत. त्यामध्ये पुरुषाची कमाई सर्रासपणे बाजूला पडते आणि तीदेखील हे सारे आनंदाने करते. कितीतरी संसार असे आहेत, जोपर्यंत ती स्त्री तिची...
View Articleगेले करायचे राहून!
मुंबई टाइम्स टीमआपल्याला आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या असतात. काही गोष्टी मात्र तीव्र इच्छा असूनही राहून जातात. त्या राहिलेल्या गोष्टी मग मोकळ्या वेळात मनात सलत राहातात. कोणाला एखादा कोर्स करायचा असतो...
View Articleबोलावं, जोडून घेण्यासाठी!
मुंबई टाइम्स टीमहल्ली प्रत्येकाच्याच हातात मोबाइल असतो. मग तुम्ही घरी असा किंवा बाहेर. अर्थातच, आजच्या लाइफस्टाइलमध्ये ती महत्त्वाची गोष्ट असली; तरी त्यामुळे अनेकदा संभाषणात अडथळे येतात. समोरच्याला...
View Articleमी...माझं...मलाच
कुणालाही पत्र लिहिताना त्या व्यक्तीबाबत असलेल्या भावना शब्दरुपात मांडल्या जातात. पण, तुम्ही कधी स्वत:लाच पत्र लिहिलंय का? मनोरुग्णांना निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी केला जाणारा हा प्रयोग,...
View Articleस्वत:ला पत्र
मुंबई टाइम्स टीमकुणाला काही सांगावंसं वाटलं की आपण एखाद्याला पत्र लिहितो. कधी ते भावनिक असतं, तर कधी कसला तरी जाब विचारणारंही असू शकतं. पण, हेच पत्र स्वत:ला लिहिण्याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?...
View Articleनृत्याभिनयातलं ‘ऐश्वर्य’
नृत्य, अभिनय, भाषा, रायफल शूटिंग, फोटोग्राफी अशा विविध गोष्टींमध्ये रमणारी अष्टपैलू कलावंत म्हणजे ऐश्वर्या काळे. ज्येष्ठ साहित्यिक वपुंची नात असलेल्या ऐश्वर्यानं नृत्यक्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे....
View Articleगाडी ठेवा कूल
उन्हाळ्यात गाडी थंड करण्याची व्यवस्था म्हणजेच कुलिंग सिस्टिम खूप महत्त्वाची असते. तुमच्या गाडीचं इंजिन सुव्यवस्थित आणि थंड ठेवण्याच्या काही टिप्स...००००मुंबई टाइम्स टीमप्रवाही पदार्थांच्या पातळीकडे...
View Articleखेळ सारा परि‘वर्तना’चा !
विवाहबाह्य संबंधांविषयीच्या न्यायालयीन निर्णयाची खमंग चर्चा सुरू झाली आहे. अनेकांचा गोंधळही उडाला आहे. विवाह संस्थाच धोक्यात येईल असेही अनेकांना वाटायला लागले आहे. सामाजिक स्तर घसरेल, अशी चिंता...
View Article‘मी टू’ नक्की कशासाठी?
अॅड. जाई वैद्यप्रश्न : 'मी टू' चळवळीतून अनेक महिला आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समाज माध्यमांतून समोर येत आहेत. या महिलांना न्याय मिळेल, असे वाटते काय? याबाबत महिलांना कायद्याचे पाठबळ...
View Articleरेल्वेचा कणा
रेल्वेमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या तशी कमीच. त्यातून महिला लोकोमोटिव्ह पायलट ही तर कुतूहलाचीच गोष्ट. हे जोखमीचे काम करण्यासाठी काही जणी पुढे येत आहेत. सौमिता रॉय ही त्यापैकीच एक. संपूर्णपणे महिला...
View Articleआईचे बदलते रूप
एकोणिसाव्या शतकातील न शिकलेल्या आणि नोकरीही न करणाऱ्या आयांपासून आताच्या विविध कारणांनी चिंताग्रस्त आया, यांच्यात कालौघात शिक्षण, आर्थिक बाजू, निर्णय, जबाबदाऱ्या, स्वातंत्र्य यात नेमके काय बदल झाले, हे...
View Articleज्ञानेश्वरांची विराणी
ज्ञानेश्वरांची विराणी ही तिच्या भावजाणीवांचा आलेख रेखाटते; त्यामुळे या विराण्या विरहभाव झाल्यामुळे बदलत जाणाऱ्या तिच्या जाणीवांच्या प्रवासाचे रेखाटन होते. तिच्या मनात जागलेल्या या भाव भावनांचा परिणाम...
View Articleसायबर स्त्रीवाद
स्वातंत्र्याच्या मुखवट्याआड सध्याचा ग्लोबल काळ सजलेला आहे. अशात स्त्रीवादाचे नवे रूप कसे असणार आहे? या परिस्थितीत सायबर स्त्रीवादाचा एक लहानसा मार्ग अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रूपाने ब्लॉग लेखन, फोरम...
View Articleबुद्धिमत्तेचे आठ पैलू
मुलांना एखादा विषय समजला असेल, सोप्या पद्धतीने उलगडलेला असेल आणि त्यांची आकलन शक्ती किंवा बुद्धिमत्ता विकसित झालेली असेल, तर गुण हा विषय त्यातच येऊन जातो. केवळ कागदावर योग्य पद्धतीने उतरवण्याची कला...
View Article