आत्मभान येताना
अनुभव, अनुभूती, आत्मशोध या अनुषंगाने व्यक्ती आणि कलाकार म्हणून वाटचाल करत असताना, मागे वळून पाहिल्यास क्षणोक्षणी येणारे सांगीतिक तसेच वैयक्तिक अनुभव समृद्ध करताना दिसतात. ते पारखून त्यातील उत्तम...
View Article\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय
\Bपोहे हा प्रकार अस्सल भारतीय. देशभरात विविध प्रकारचे पोहे होतात. सकाळच्या नाश्त्यापासून छोट्या भुकेपर्यंत सर्वत्र या पदार्थाचा संचार असतो. अगदी लग्न ठरविण्यासाठी एकमेकांना पाहण्याच्या कार्यक्रमालाही...
View Articleवेदनेत फुलणारे पालकत्व
आपले मूल आयुष्यात कधीही स्वतःच्या बळावर जगू शकणार नाही, या विचाराने कोणत्याही पालकाच्या अंगावर काटा येईल. आपल्या मुलाला हा सिन्ड्रोम निसर्गतः निर्माण झाला आहे हे जिद्दीने स्वीकारून, निरपेक्ष...
View Articleबिनभिंतीची शाळा
आपली मुले आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवत असतात. पालक म्हणून प्रत्येक दिवस आणि अनुभव नवा असतो. त्यातून आपणही शिकायला हवे आणि काही बदल मोकळेपणाने स्वीकारायला हवेत. काही वेळा ऋचा आणि जुईसारखा प्रसंग घडतो....
View Article‘मी टू’ नक्की कशासाठी?
अॅड. जाई वैद्यप्रश्न : 'मी टू' चळवळीतून अनेक महिला आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समाज माध्यमांतून समोर येत आहेत. या महिलांना न्याय मिळेल, असे वाटते काय? याबाबत महिलांना कायद्याचे पाठबळ...
View Articleमटा फर्माइश
चवदार पार्सल--चटकमटक--मटा फर्माइश--प्रशांत देसले, नाशिकPrashant.desale@timesgroup.comनाशिक शहरात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि व्यावसायिक रूम शेअरिंग करून, होस्टेलवर किंवा कॉट बेसिसने राहतात. कॉलेजरोड...
View Articleआकड्यांचंही सीमोल्लंघन
आकर्षक सवलती आणि भरघोस सूट यामुळे सध्या प्रत्येकजण ऑनलाइन खरेदीकडे वळतोय. ई-शॉपिंगच्या माध्यमातून बहुतांश कंपन्यांनी विक्रमी विक्री केल्याची नोंद झाली आहे. एकंदरच यावर्षी आकड्यांनीही सीमोल्लंघन...
View Articleथोडं हटके, थोडं भन्नाट
आयुष्यात प्रत्येकालाच काही तरी वेगळं करण्याची इच्छा असते. पण त्यातील काही मोजकेच डेरिंग करुन भन्नाट क्षेत्रात झेप घेतात. असंच हटके काही तरी करणाऱ्या तरुणांविषयी...००००मिमिक्रीची हौसआयटी क्षेत्रात...
View Article९९९९९९
आजची तरुण मंडळी स्वार्थ बाजूला सारुन अधिकाधिका समाजोपयोगी कार्य करण्यास प्राधान्य देते. यातील एक म्हणजे 'विद्यार्थ्यांचा दसरा' हा ग्रुप होय. दसऱ्यानिमित्त त्यांनी एका गावात जाऊन तेथील गावकऱ्यांना...
View Articleदेसी मुलींचा इंग्लंडमध्ये खो
महराष्ट्राच्या मातीतला एक अस्सल खेळ म्हणजे खो-खो. याच खेळाची आंतरराष्ट्रीय स्पर्धा नुकतीच इंग्लंडमध्ये पार पडली. मुंबई-ठाणे विभागातील प्रियांका भोपी, शीतल भोर आणि पौर्णिमा सकपाळ या तीन गुणी खेळाडूंनी...
View Article‘मी टू’ : कार्यालयात कसे वागावे?
अॅड. जाई वैद्यप्रश्न : सध्या सोशल मीडियावरील 'मी टू' वादळाने अनेकांना घेरले आहे. महिलांचा लैंगिक छळ या विषयाबाबत पुरुष सजग झाले आहेत. अशा वेळी आपल्या वर्तनाचा कोणी गैरअर्थ काढू नये, यासाठी काय खबरदारी...
View Articleवास्तवदर्शी भूमिकांचा ध्यास
मी आणि मालिकाइतर महिला कलाकारांनी जेथे माती, उन्हामुळे मालिका सोडली होती, त्याच मातीत 'मिश्री मौसी' पाय घट्ट रोवून उभी होती. चिखल, माती, ऊन कशा-कशाचीच पर्वा न करता मी काम करत राहिले. डोक्यावरून हंडा...
View Articleग्रॅव्हिटी : अज्ञाताचे रोलर कोस्टर!
तिचा सिनेमाआपण आपल्या पायांवर उभे असतो, याचे कारण आहे गुरुत्वाकर्षण. एखादी व्यक्ती अथांग आणि अनंत आकाशात एकटीच तरंगू लागली तर? 'ग्रॅव्हिटी' हा चित्रपट आपल्याला डॉक्टर रायन या स्त्रीची हीच गोष्ट दाखवतो....
View Article‘मी टू’ : कार्यालयात कसे वागावे?
अॅड. जाई वैद्यप्रश्न : सध्या सोशल मीडियावरील 'मी टू' वादळाने अनेकांना घेरले आहे. महिलांचा लैंगिक छळ या विषयाबाबत पुरुष सजग झाले आहेत. अशा वेळी आपल्या वर्तनाचा कोणी गैरअर्थ काढू नये, यासाठी काय खबरदारी...
View Articleसायकलिंग प्रेमी नीता
अश्विनी पाटीलमनात असलेली प्रत्येक इच्छा पूर्णत्वास नेता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नीता नारंग. नीता एका नामांकित बँकेत ब्रांच मॅनेजरपदी कार्यरत आहेत. सध्या सायकलिंग क्षेत्रात त्यांचे नाव चर्चेत...
View Articleजगण्याचे नवे भान!
अडनिड्या वयात मुलांच्या मनात निरनिराळ्या भावनांची उलथापालथ होत असते. समज घडलेली नसते, बुद्धीचे निकष मजबूत व्हायचे असतात. अनुभवांचे अर्थ पुरेसे समजण्याआधीच त्यांच्या आजूबाजूचे जग तुफान वेगाने बदलत...
View Articleडिझायनर ऋतुजा
मंजूषा जोशीमागील महिन्यात ७ सप्टेंबरला न्यूयॉर्क फॅशन वीक पार पडला. या प्रतिष्ठीत आणि जगन्मान्य फॅशन शोमध्ये जगभरातील फॅशन डिझायनर्सने डिझाइन केलेले कपडे प्रदर्शित करण्यात आले होते. त्यातली एक फॅशन...
View Articleमोटार स्पोर्टस क्वीन कांचन
'उणे पाच तापमान होते. आमची फोर्ड फ्री स्टाइल गाडी ४७ किलोमीटर प्रति तास वेगाने पुढे सरकत होती. रस्त्यात बर्फ साचलेला होता. निमुळते घाटाचे रस्ते. एका बाजूला उंचच उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी....
View Article‘#मीटू’च्या निमित्ताने
माझ्या प्रिय मुली,पाहता पाहता तू अठरा वर्षांची झालीस. मिलेनिअम बेबी, तू २००० साली जन्माला आलीस. तुझ्या बाबाच्या आणि माझ्या आयुष्याचा एक मोठा भाग झालीस. आज शिक्षणानिमित्त तू घराबाहेर लांब राहू लागली...
View Articleआयपीएलची पॉवर
भारतभर आयपीएल क्रिकेट सामने होतात. त्याचा उत्सुकता देशभरच नाही, तर जगभरात असते. टीव्हीवर या सामन्याच्या प्रक्षेपणाचा, त्यातील उत्साहाचा अनुभव सर्वच घेत असतात. आयपीएल सामन्यांचा मोठा तामझाम असतो....
View Article