Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 3450 articles
Browse latest View live

नॉर्वेच्या मुरब्बी राजकारणी

नॉर्वेच्या अनुभवी राजकारणी एर्ना सोलबर्ग स्थलांतरित व निर्वासितांच्या धोरणांमुळे कायम चर्चेत राहिल्या आहेत. निसर्गसौदर्याने समृद्ध असलेला या देशाने भारतीयांचे नेहमी स्वागतच करावे, एवढीच त्यांच्याकडून...

View Article


फक्त लढ म्हणा!

कधी सखल आणि सरळ वाटणारी जीवनाची वाट अचानक वळण घेते. अगदी घाटा घाटांचा रस्ता संपवावा लागतो. अचानक येणारे खाच खळगे किंवा आपत्ती कोणालाच टाळता येत नाही. संकटे येत असतात. कधी कधी त्यांची चाहूलही लागत नाही....

View Article


कुतुहल ते आकर्षण

शालेय वयातच 'गर्लफ्रेंड' किंवा 'बॉयफ्रेंड' असणे किंवा त्याचा विचार करणे, ही बाब पालकांना धक्कादायक वाटते. मुले वयात येण्याचे वय आता कमी झाले आहे, ही बाब सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवी. 'आमच्या वेळी असे...

View Article

बहु चाळविणा होसी

वारकरी संप्रदायात विठोबावर प्रचंड प्रेम करणारा भक्त त्याच्यावर प्रेमाची सत्ता गाजवू लागतो. देवापेक्षा भक्त - पर्यायाने माणूसच श्रेष्ठ होतो. त्याने लावलेला, त्याला सापडलेला, त्याला भावलेला त्याच्या...

View Article

अग्निजता

कला संवादफायर्ड हाउसेसची संकल्पना परीकथा वाटत असली, तरी ती प्रत्यक्षात शक्य आहे. नादेर खलिलीने तर चंद्र आणि मंगळवार फायर्ड हाउसेसचे प्रपोजल नासाला दिले होते. त्याची खरोखर दखल घेतली गेली होती. जसे आपण...

View Article


देवदूत

बालक पालकआई जेवढी गुरुतुल्य आहे, तेवढेच बाबाही आहेत. यात कोणी जास्त किंवा कमी नाहीच मुळी. दोघांचाही दर्जा पालकत्वाच्या भूमिकेत समानच, मुलांच्या लेखी पालकांचे प्रेमही समानच. त्यांच्यात भेदभाव नसतोच....

View Article

स्त्रीधन मिळविण्यासाठी दावा

अॅड. जाई वैद्यप्रश्न : माझे लग्न २०१३ साली झाले. काही कारणांमुळे २०१५पासून मी व माझा नवरा विभक्त राहू लागलो. आमचा घटस्फोट झालेला नाही. माझे सर्व दागिने व गुंतवणुकीची काही कागदपत्रे त्याच्या ताब्यात...

View Article

रुजवू नवं ‘नातं’

आपले सण अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरे करण्याकडे तरुण मंडळींचा कल वाढतो आहे. रक्षाबंधनाचा सण पर्यावरणस्नेही पद्धतीनं साजरा व्हावा म्हणून मानसी नांगनूरे या तरुणीनं एक वेगळा पर्याय शोधून काढलाय....

View Article


दुसरं पत्रं

तुझ्यासाठी तूचरक्षाबंधनाच्या सणाला बहिणी भावांना राखी बांधतात. पण, काही तरुणी या नात्याकडे आज वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागल्या आहेत. त्यांच्या नजरेत या प्रेमळ बंधनाचं स्वरुप आणखी विस्तारलं आहे. नेमकं...

View Article


तू चाल पुढे...

बहिणीनं भावाला राखी बांधायची आणि भावानं संकटकाळी तिची रक्षा करायची असं म्हटलं जातं. पण, आजच्या बदलत्या जमान्यात बहिणीही पुढे होऊन भावाच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहू लागल्या आहेत. आजच्या रक्षाबंधनाच्या...

View Article

धागा, धागा विणते नवा

लहानपणी रक्षाबंधन म्हणजे, मी दादाला राखी बांधणार आणि तो माझ्यासाठी काहीतरी गंमत घेऊन येणार हा जणू करारच आहे असं वाटायचं. दादा माझ्यासाठी कुठली गंमत आणतोय या कुतुहलापोटी मी दरवर्षी त्याला राखी बांधायचे....

View Article

एक पत्र

धागा धागा विणते नवालहानपणी रक्षाबंधन म्हणजे, मी दादाला राखी बांधणार आणि तो माझ्यासाठी काहीतरी गंमत घेऊन येणार हा जणू करारच आहे असं वाटायचं. दादा माझ्यासाठी कुठली गंमत आणतोय या कुतुहलापोटी मी दरवर्षी...

View Article

रांगणारे पिल्लू

रांगणाऱ्या पिल्लाची गोष्टच वेगळी असते. घरातील आई आणि इतर सारे कधीही पळत सुटण्याच्या तयारीत असतात. घरातील साऱ्यांना पळविण्याचा तो निरागस आनंद ही पिल्ले मनापासून घेत असतात. वस्तू उलथ्यापालथ्या करणे,...

View Article


निरागस बालपण जपू या

मुलांचे बागडणारे, स्वच्छंदी बालपण एका क्षणात कुस्करले जाते, जेव्हा त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होतो... समाजात अपप्रवृत्ती वाढत असताना या विकृतींपासून मुलांना वाचविण्यासाठी मोठी पावले उचलावी लागणार...

View Article

श्रावणाचे आधुनिक कोंदण

श्रावण महिन्यात खूप सारे सण असतात. व्रते असतात. एके काळी हे सारे साऱ्या नियमांत बांधून पाळले जात असले, तरी आजकाल तसे घडतेच असे नाही. नव्या काळानुसार सण साजरे करण्याची पद्धत बदलते आहे. मूळ गाभा कायम...

View Article


लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा

\Bअॅड. जाई वैद्य\Bप्रश्न : माझी एक छोटी कंपनी आहे. माझ्या कंपनीत साधारणपणे शंभर माणसे काम करतात. माझ्या कंपनीस लैंगिक शोषण प्रतिबंध कायदा २०१३ लागू होतो का? या कायद्याखाली प्रत्येक कंपनीने लैंगिक शोषण...

View Article

मानवंदना

कॅथारसिस म्हणजे म्हणजे भावनांचे विरेचन. यात समोरच्याला त्या वाक्यांच्या माध्यमातून आदेश द्यायचे असतात. तो प्रसंग प्रत्यक्ष त्यांच्यासमोर उभा करायचा असतो. त्यांना त्यात गुंतायला लावायचे, म्हणजे स्वत:ला...

View Article


काळ्या केसांचे राजकारण

'ब्लॅक इज ब्युटिफूल' असे कितीही वेळा म्हटले, तरी अद्याप गौरवर्णाचे माहात्म्य कमी झालेले नाही; तसेच सळसळत्या सरळ सोनेरी केसांचे वलयही कायम आहे. खरे तर या वलयाच्या भिंती बनल्या आहेत; पण या भिंतींना धडका...

View Article

थोडे सहजतेने का नसावे?

प्रत्येकाचे मनोव्यापार एवढे अगाध आणि गुंतागुंतीचे असतात, की काही गोष्टी मनातून काढून टाकणे शक्य नसते. विज्ञान कितीही विकसित झाले, तरी या मनोव्यापारावर ठोस असे उत्तर नसतेच नसते; पण विचार केल्यास अवघड...

View Article

मोठ्यांना काहीच कळत नाही...

माझी मुलगी लहान असताना एक गाणे कायम म्हणायची. त्यातील एक ओळ होती, 'या मोठ्यांना काही काही काहीच कळत नाही...' पालकत्व म्हणजे काय, मुलांना आपल्या पालकांकडून नक्की काय हवे असते, ते या गाण्यातून समजते....

View Article
Browsing all 3450 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>