ऑस्ट्रेलियातील श्रीमंत!
चर्चेतील तीकल्पकतेने व्यवसाय केला, तर तो जसा कंपनीच्या हितासाठी उपयुक्त ठरू शकतो, तसाच तो ग्राहकांनाही उत्तमोत्तम पर्याय मिळवून देतो. ऑस्ट्रेलियाच्या मेलनी पर्किन्स या तरुण उद्योजिकेने आपल्या...
View Articleगर्भावस्थेत हवा समतोल आहार
गर्भावस्थेपूर्वी ज्या स्त्रीचे पोषण चांगले झालेले असेल, अशा स्त्रीची गर्भावस्था शारीरिक व मानसिकदृष्ट्या जास्त सहज, स्वस्थ असते. बाळाचे योग्य पोषण करण्यासाठी मातेच्या शरीरामध्ये पोषक घटकांचे प्रमाण...
View Articleभूमिका नव्हे; मैत्रिणी
व्यक्ती म्हणून एका चौकटीत जगत असताना, भूमिकाच कलाकाराला वेगवेगळे आयुष्य जगण्याची संधी देतात. जे आयुष्यभर आपल्यासोबत असते, त्याला आपण मैत्र म्हणतो. गेल्या दहा वर्षांत वाट्याला आलेल्या भूमिकांनी, माझ्या...
View Article‘मी ठाम उभी राहिले’
स्लग : मी दुर्गाकधी कधी प्रसंगानुसार आपल्याला धीर धरून प्रशासनाशी वाद घालून आपले म्हणणे त्यांच्या गळी उतरवावे लागते. याविषयीचे काही नमुने सांगावेसे वाटतात.उर्मिला सुळेआम्ही मँचेस्टरमध्ये ३५ वर्षे होतो....
View Articleतुझे तुझ्याच चरणी...
आयुष्याच्या एका टप्प्यावर लक्ष्मीपूजनाचा अर्थ वेगळा जाणवू लागतो. जे मिळवायचे आहे ते मिळवून झाले आहे, तरीही आपण काही ना काही मागत असतो, हेही जाणवते. मग प्रश्न पडतो, की आपल्याला नक्की काय हवे आहे? जे सतत...
View Articleज्योतिर्मयी कुटुंब
ज्योतिर्मयी कुटुंबघरातील धाक हा घरच्यांवर दडपशाही होत नाही ना, हे ज्याने त्याने तपासायला हवे. अशा प्रकारचा धाक दाखवून आपण कुटुंब, मुलांच्या भविष्यावर आघात करत आहोत, हे अनेकांच्या लक्षात येत नाही. काही...
View Articleपाडवा भरून पावतो...
नव्या नात्याचा नवथर पाडवा हळूहळू मोठा होतो, शहाणा होतो आणि प्रगल्भतेकडे वाटचाल करू लागतो, अगदी त्या दोघांच्या नात्याप्रमाणेच! एखाद्या सुंदर कवितेप्रमाणे त्यांचे नाते फुलत जाते. आता जोडीदार काय म्हणू...
View Articleसमृद्धी आणू घरी...
समृद्धी ही खर्चातून नव्हे, तर बचतीतून, गुंतवणुकीतून येते. दिवाळीच्या निमित्ताने आपण बरीच खरेदी करतो. खर्च करतो. तो करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या, आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवले, तर पुढील आर्थिक...
View Articleभाऊबीज : भावाची, ताईची
भाऊ आणि बहिणी हे नाते लहानपणापासून अनुभवलेले. कधीतरी त्याच्यावर ताईगिरीही केली आणि स्वत: ताईच्या मागे लपले. आज आम्ही भावंडे वेगवेगळ्या शहरांत असलो, तरी एकमेकांसाठी कायमच उपलब्ध आहोत, हा विश्वास, ही...
View Articleऑस्ट्रेलियातील श्रीमंत
साहित्यामध्ये निर्मितीक्षमता या शब्दाभोवती खूप वलय आहे. म्हणजे उत्तम लेखन करण्यासाठी निर्मितीक्षमता आवश्यक असते; पण लेखनच काय कोणत्याही क्षेत्रात, निर्मितीक्षम व्यक्ती खूप उंची गाठू शकते, हे वेळोवेळी...
View Articleओवाळीते भाऊराया... पण ऑनलाइन
शिक्षण-नोकरीनिमित्त हल्ली अनेक जण परदेशी असतात. त्यामुळे भाऊबीजेच्या दिवशी भावा-बहिणीची भेट होतेच असं नाही. तरीही भाऊबीज, ओवाळणी, शुभेच्छांची देवाणघेवाण, गिफ्ट हे सारं काही ऑनलाइन पार पडतं. पहिल्यांदाच...
View Articleशहरापल्याडचं विजयी सेलिब्रेशन
सूरज खरटमल, कॉलेज क्लब रिपोर्टरकुटुंब आणि मित्र परिवारासोबत दिवाळी साजरी करत सणाचा आनंद लुटला जातो. यात तरुण पिढीचा मोठा सहभाग असतो. दिवाळी जल्लोषात साजरी करण्याबरोबरच समाजभान जपण्याचं काम तरुण मंडळी...
View Articleभारतातील हॅलोवीन पार्ट्यांमध्ये टॅटूंचा ट्रेंड
समोरच्याला घाबरवून टाकणारी वेशभूषा करुन हॅलोवीन पार्ट्यांना हजेरी लावणाऱ्यांचं प्रमाण आपल्याकडेही वाढलं आहे. यंदा त्यात टॅटूच्या ट्रेंडची भर पडलीय. हॅलोवीनच्या काळात कोणत्या प्रकारच्या टॅटू डिझाइन्सना...
View Articleसामाजिक जाणीव जपणारा मास्टर
आजच्या स्पर्धात्मक युगात आपल्यातील कौशल्य इतरांना शिकवत सामाजिक जाणीव जपणारी मंडळी बोटांवर मोजण्याइतकीच असतील. यापैकी एक म्हणजे सागर खरटमल. हलाखीच्या परिस्थितीतून वर येत त्यानं कराटेचं प्रशिक्षण घेतलं....
View Articleनोटीफिकेशन्स करा ‘ऑफ’
नोटीफिकेशनची रिंगटोन वाजली, की न चुकता मोबाइल बघायचा अशी सवय तुम्हालाही आहे का? पण ही, नुसती सवय नाही, तर मनोविकार आहे. या आजाराचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात ते जरा जाणून घ्या.शब्दुली कुलकर्णीएखाद्या...
View Articleसामाजिक जाणीव जपणारा मास्टर
आजच्या स्पर्धात्मक युगात आपल्यातील कौशल्य इतरांना शिकवत सामाजिक जाणीव जपणारी मंडळी बोटांवर मोजण्याइतकीच असतील. यापैकी एक म्हणजे सागर खरटमल. हलाखीच्या परिस्थितीतून वर येत त्यानं कराटेचं प्रशिक्षण घेतलं....
View Articleमॉलमध्ये ‘जस्ट टाइमपास’!
मुंबईमधल्या बड्या-बड्या मॉलमध्ये लोक भरपूर शॉपिंग करण्यासाठी जात असतील असा तुमचा समज असेल, तर तसं नाहीय बरं का. मॉलमध्ये जाणारे निम्म्याहून अधिक मुंबईकर हे तिथे निव्वळ टाइमपाससाठी जातात. कोण सांगतंय...
View Articleशस्त्राभ्यासाची बिकट वाट
शस्त्र हा विषय खूपच अभिमानाचा, ऐतिहासिक स्थित्यंतरांचे महत्त्व अधोरेखित करणारा; मात्र तितकाच उपेक्षित. पुराणकाळापासून अलिकडच्या ब्रिटिश साम्राज्याच्या अस्तापर्यंत आणि आक्रमकांनी आणलेल्या शस्त्रांपासून...
View Articleहोय आम्हाला मूल नाही!
सतत होणारे गर्भपात, मूल होण्यात येणाऱ्या अडचणी, वैद्यकीय तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी नसणारी आर्थिक क्षमता, वैद्यकीय उपचारानंतर शरीरावर होणारे दुष्परिणाम, अशा विविध घटकांमुळे मूल होऊ न शकणाऱ्या अनेक...
View Articleगीतामावशी, व्हिजिटिंग कार्ट आणि श्रमाचे मोल
घरकाम मिळावे म्हणून व्हिजिटिंग कार्ड काढल्याने घरकामगार गीता काळे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्याचे कौतुक झाले आणि तेवढीच टीकाही झाली. मोलकरणी 'मार्केटिंग'चे फंडे वापरणार का? आपल्यापेक्षा...
View Article