Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 3450 articles
Browse latest View live

व्यवसायाला नियोजनाची कास

अशोक अलूरकरव्यवसाय म्हटले, की कक्षा रुंदावणे आले, प्रगती, प्रतिष्ठा, ऐश्वर्यही आले. व्यवसाय उत्तम चालला, तर नुसते पैसेच नाही, तर समाजात मान-सन्मानही लाभतो. स्वतःचे आयुष्य स्वतःच्या अटींवर जगता येते....

View Article


(अ) वास्तव अपेक्षांच्या सप्तपदी

सौरभ रत्नपारखीएखाद्या मॅट्रिमोनियल साइटच्या किंवा वधू-वर सूचक मंडळातील विवाहेच्छुक उपवर मुला-मुलींच्या स्थळांच्या संदर्भात वापरला जाणारा 'अनुरूप' हा शब्द सर्वज्ञात आहे. साधारणत: एकमेकांना किंवा त्या...

View Article


तुम्हाला गाठायचंय ध्येय?

ऋता पंडितएक अशी गोष्ट जी बऱ्याच स्त्रियांना खूप हवी असते, ती होण्यासाठी त्या धडपडत असतात. पण मृगजळाप्रमाणे ती गोष्ट त्याना सतत भुलवत ठेवते. अगदी जीवाचे रान केले, घाम गाळला तरी ती गोष्ट घडून येत नाही....

View Article

बालमन अन् पॉकेट मनी

डॉ. शामा जगदीश कुलकर्णीपूर्वीच्या काळी आजच्याएवढी साधने नव्हती. सुबत्ता नव्हती. पण त्या काळात मुलांचे एवढे प्रश्नही नव्हते. जसा हातात खेळता पैसा वाढला, कुटुंबे दूर गेली, तसे भेडसावणाऱ्या समस्यांमध्ये...

View Article

International Women's Day आयुष्यातील प्रत्येक ‘ती’ला पाठवा जागतिक महिला...

जागतिक महिला दिन (International womens day) दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरुक करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे. आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही...

View Article


एकटीची जबाबदारी

डॉ. शामा जगदीश कुलकर्णीएकल माता हा प्रश्न काही नवीन नाही. एकट्या मातेला मुलांना वाढवताना पडलेले प्रश्न बदलत गेले. पण, तिचे आयुष्य मात्र या प्रश्नांभोवतीच फिरत राहिले आहे. जुन्या काळात, मुलींनी घराबाहेर...

View Article

मैत्रिणींनो, आत्मनिर्भर व्हा

यामिनी सप्रेकरोना संसर्गाने आर्थिक, मानसिक, कौटुंबिक आणि अगदी जगण्याची आव्हाने उभी केली. काही क्षण आयुष्यात पूर्णत: नव्याने विचार करायला हवा, असा विचार प्रत्येकाच्या मनात एकदा तरी डोकावला गेला....

View Article

हा रस्ता अटळ आहे!

अपर्णा क्षेमकल्याणीनेमिची येतो मग पावसाळाच्या धर्तीवर नेमिची येणारा आंतरराष्ट्रीय महिला दिन दोन दिवसांवर आलेला आहे. माझ्या काही सख्यांना चिंता वाटतेय, ती यंदा हा आपला दिवस कसा साजरा होतो याची....

View Article


मैय्या का बुलावा...

गायत्री कुलकर्णीविविध माध्यम समूहांमध्ये काम केलेली एक तिशी-पस्तीशीतली मैत्रीण आणि चाळिशीतली एक आर्किटेक्ट या दोघींबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून कुतूहल, कौतुक आणि आश्चर्य अशी संमिश्र भावना मनात होती....

View Article


जिच्या हाती सत्तेची दोरी...

सौरभ रत्नपारखी'जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उद्धारी', असे महिलांच्या बाबतीत म्हटले जातं; पण जेव्हा स्त्रीच्या हातात सत्तेची सूत्रे हाती येतात तेव्हा खरेच ती इतर स्त्रियांच्या बाबतीत तेवढाच...

View Article

गोष्ट कादंबिनीदेवींची

स्‍वाती दाढेभारतावर 'ईस्ट इंडिया कंपनी'चे राज्य असताना जनतेची स्थिती दयनीय होती. स्त्रियांसाठी तर अधिकार व शिक्षण या अशक्‍यप्रायच. जाचक सामाजिक, धार्मिक बंधने, बालविवाह, सती, बहुपत्नीत्व इत्यादी...

View Article

कसा वाढवणार 'इक्यू?'

स्वाती टोकेकर मुलांचा 'इमोशनल इंटेलिजन्स' कधी कधी जाणीवपूर्वक वाढवायचा असतो; कारण काही मुलांना हे उपजत असते. प्रमाण कमी अधिक असते; पण काहींमध्ये ते अगदीच अल्प असते. काही मुले जोरजोरात रडतात, हातपाय...

View Article

लाडू दिसणारी, गोडू हसणारी

चित्रा राजगुरूप्रसंग १'काय गं पोट चांगलंच आत गेलेलं दिसतंय, 'सीमाने विचारलं. 'अगं म्हणजे काय, आजच्या पार्टीचं इन्व्हिटेशन आलं आणि लगेच इन्स्टंट डाएट सुरू केलं, दिसतेय की नाही भारी', सीमाची मैत्रीण...

View Article


कागदावरची 'गृहस्वामिनी'

चित्रा राजगुरूनुकत्याच साजऱ्या झालेल्या महिलादिनाचं खास औचित्य साधून राज्य सरकारने महिला वर्गासाठी महत्त्वाची घोषणा केली. ती अशी की, महिलांच्या नावे घर खरेदी किंवा ट्रान्स्फर केल्यास त्यावर आकारल्या...

View Article

जगू द्या मनासारखे...

रसिका नानलप्रत्येक जण आपापल्या भावना, विचारांप्रमाणे एखाद्या गोष्टीला प्रतिसाद देत असतो. एखादी स्त्री आपल्यासोबत असताना जो निर्धास्तपणाचा भाव मनात येतो, तो कदाचित जास्त सरस आहे. ती आहे, जी सगळे...

View Article


मुलांना पॉकेटमनी द्या; पण...

डॉ. शामा कुलकर्णीपूर्वीच्या काळी आजच्याएवढी साधने नव्हती. सुबत्ता नव्हती; पण त्या काळात मुलांचे एवढे प्रश्नही नव्हते. हातात जसा खेळता पैसा वाढला, कुटुंबे दूर गेली, तसे भेडसावणाऱ्या समस्यांमध्येही...

View Article

... म्हणून आर्थिक सल्लागार महत्त्वाचा

अशोक अलूरकरव्यवसाय स्थिर होण्यास काही काळ लागतो आणि त्या नंतर जसा तो स्थिरावतो, तसे त्यातून मिळणारे उत्पन्न हे उत्तम प्रकारे वाढण्यास सुरुवात होते. वाढत असलेल्या उत्पन्नाचा फायदा करून घेऊन जो त्याचा...

View Article


कसं जमतं त्यांना?

भावना कुलकर्णीबरा वेळ मिळतो यांना... कशी जमते ही कसरत? आम्हाला तर रोजचाच व्याप इतका असतो की दुसरं काही करायला वेळच मिळत नाही. त्यांच्याकडे काय सगळ्याच कामांना बाई असेल, कुणाला मिळतो नाहीतर वेळ, रोजचचे...

View Article

भावनिक ओझं!

सुजाता हिंगे'सासू चांगली आहे गं तुझी! बस्स.. काही दिवस तुझ्या जावेला झेलावं लागेल तुला. एकदा का तुझं प्रमोशन झालं अन् तुम्ही बंगलोरला गेलात की तुमचाच संसार अन् तुझंच राज्य.''हं.. सासू तशी खवचट आहे...

View Article

एकटीचा सफरनामा...

डॉ. राधा मंगेशकरकेव्हापासून प्रवास करतेय मी, असा प्रश्न स्वतःला विचारला, तर नेमका हा प्रवास करण्याचा प्रवास केव्हा सुरू झाला, ते स्मरत नाही. एवढेच काय ते आठवते... नवी जागा, नवी शहरे, नवे लोक, कधी गाडी,...

View Article
Browsing all 3450 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>