Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 3450 articles
Browse latest View live

रक्तसंचलन सुधारण्यासाठी...

प्रांजली फडणवीस कुठलाही अवयोग सुदृढ राहण्यासाठी किंवा व्याधी निर्मितीसाठी रक्तसंचलन हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे. संचलन म्हणजे आवागमन. योग्य प्रमाणामध्ये रक्त अवयवाच्या आत येणे आणि योग्य प्रमाणामध्ये...

View Article


खुली करा जाणिवांची कवाडे

डॉ. प्राजक्ता कोळपकर२०२० हे वर्ष भविष्यात कधीही आठवले, तरी आपला सूर या वर्षासाठी नाराजीचाच असेल. 'हे वर्ष किती वाईट होते,' याचीच चर्चा आपण जास्त करू. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. मार्चपासून ते...

View Article


दत्तक घेण्यास पत्नीची मान्यता आवश्यक

अॅड. जाई वैद्यप्रश्न : मला पाठोपाठ दोन मुली झाल्याने माझ्या नवऱ्याने मला मुलींसह माहेरी पाठवून दिले. गेली दहा वर्षे आम्ही वेगळे राहत आहोत. त्याने आम्हाला वाऱ्यावर सोडून दिले आहे. मध्यंतरी, मला असे...

View Article

निवृत्तीनामक सहल!

अशोक अलूरकरनिवृत्ती म्हटले, की मनात विचार येतो, तो त्यासाठी लागणाऱ्या तरतुदींचा आणि त्या अनुषंगाने निवृत्तीवेतनाचा. निवृत्तीवेतन म्हणजेच पेंशन म्हटल्यानंतर सामान्यतः एखादी पेंशन योजना, मुदत ठेव...

View Article

काचा काचा काचा गं...

सौरभ रत्नपारखीकाही वर्षांपूर्वी आलेला 'आनंदी गोपाळ' हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सनातनी मराठी कुटुंबातील एक स्त्री पहिली भारतीय डॉक्टर बनण्याचा ध्यास उराशी धरून जो...

View Article


माझं मॉडर्न किचन

भावना भालेरावकाळाच्या ओघात माणसाच्या गरजाही बदलत असतात. काही बदल अपरिहार्य असतात, तर काही काळासोबत आपण सहजरित्या स्वीकारतो. हे बदल आपलं काम सोपं करण्यासाठी ज्याप्रमाणे मदत करतात, त्याचप्रमाणे काळाशी...

View Article

ती, फोटो आणि पोझ!

अभिजीत पानसेप्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट... हे वाक्य खरं करून दाखवणारी गोष्ट म्हणजे फोटो आणि या फोटोतून तुमचं व्यक्तिमत्त्व अधिकाधिक व्यक्त करणारी गोष्ट म्हणजे फोटोसाठी दिली जाणारी पोझ, अर्थात मुद्रा....

View Article

साथी हात बढाना...

ऋता पंडित‘सीएनएन टोकियो’ने नुकत्याच दिलेल्या वृत्तानुसार, या वर्षी ऑक्टोबर महिन्यात जपानमध्ये सर्वाधिक आत्महत्यांची नोंद करण्यात आली. या आकडेवारीत महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. याचे मुख्य कारण म्हणजे,...

View Article


सुरुवात स्वतःपासून!

डॉ. वैशाली देशमुखमोबाइल हे उपकरण गेल्या काही वर्षांमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग बनले आहे. एखाद्या गोष्टीची आपल्याला सवय लागते तेव्हा त्याचे फायदे, तोटेही कळू लागतात....

View Article


नम्रता संभेराव : उत्तम कलाकार... उत्तम माणूस

प्राजक्ता माळीमला भेटलेली, लक्षात राहिलेली 'ती' म्हणजे अभिनेत्री नम्रता संभेराव. गेली दोन वर्षे मी नम्रताला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये पाहत आहे. हा कार्यक्रम सुरू झाला, तेव्हा तिच्या मनात एक...

View Article

सुपरवुमन नक्की कोण?

दीपाली भालेरावआपल्या आजूबाजूला अनेक स्त्रिया दिसतात, ज्या सुपरवुमन होण्यासाठी सतत धडपडत असतात. त्यातील एक म्हणजे सुनीता. सुनीताचा कामाच्या बाबतीत दुसऱ्यावर अजिबातच विश्वास नव्हता. प्रत्येक काम फक्त मीच...

View Article

तिच्या जाहिरातीतील 'तो'!

सौरभ रत्नपारखीजाहिरातीला पासष्ठावी कला मानले जाते. एखादे उत्पादन आपल्या समोरच्या ग्राहकाच्या गळी उतरवणे म्हणजे सृजनशीलतेची परिसीमा असते. भारतीय दूरचित्रवाणीच्या इतिहासात अशा शेकडो जाहिरातींनी...

View Article

आर्थिक नियोजनातील आशेचे किरण

अशोक अलूरकर आर्थिक नियोजन करणे किती आवश्यक आहे हे सरत्या वर्षाने आपल्याला सांगितले. आता नव्या वर्षानिमित्त आर्थिक नियोजन करून स्वत:चे आणि कुटुंबाचे आयुष्य सुरक्षित करण्याची चांगली संधी आहे. आजूबाजूला...

View Article


स्वत:ला शोधणार काय?

भावना भालेरावमोनालिसा, एक गूढ चित्र. आजवर कित्येक चित्रकार, कलाकार मंडळी आणि सामान्य लोकांना सुद्धा या चित्राची भुरळ पडते. अजूनही या चित्राचा अभ्यास केला जातोय. त्याविषयी संशोधनं होत आहेत. या...

View Article

संकल्प नक्की कुणासाठी?

शिवानी रांगोळेकाही प्रश्न हे ठरलेल्या तारखांना 'प्रथा' असल्याप्रमाणे विचारलेच जातात. जसे, वाढदिवसाला 'काय मग, आज काय प्लॅन?' मे महिन्यात, 'या वेळी उन्हाळा फारच तीव्र आहे ना?' आणि ३१ डिसेंबरला, 'नवीन...

View Article


...तरच आपण धडा घेतला!

स्मिता कुलकर्णी'भले-बुरे जे घडून गेले विसरून जावू सारे आपण' असे गाणे गुणगुणत आपल्यापैकी अनेक जणांनी २०२१ या नवीन वर्षांत पदार्पण केले आहे. सन २०२०ने आपल्याला बरेच भले-बुरे प्रसंग पाहायला व अनुभवायला...

View Article

माझ्या आयुष्यातल्या 'शशी'

गजेंद्र अहिरेआयुष्यात अनेक स्त्रिया मला भेटत गेल्या. अनेकींच्या कामगिरीने, अस्तित्त्वाने मला प्रेरणा दिली. प्रत्येकीच्या व्यक्तिमत्त्वामधले मला काही ना काही नवीन सापडत गेले. अनेक महत्त्वाच्या घटनाही...

View Article


कर्ती सवरती ती!

प्राजक्ता नागपुरे'वधूच्या भावाने पुढे यावे...', असा गुरुजींचा आवाज येताच श्रावणीची बहीण पुढे झाली. श्रावणीला भाऊ नव्हता. एकच बहीण होती जिने श्रावणीला भावासारखं संरक्षण दिले होते. लग्नाच्या दिवशी भावाचा...

View Article

बदलांशी जुळवून घेताना...

डॉ. स्वाती टोकेकरगेले जवळपास पूर्ण वर्ष आपण सगळ्यांनीच आयुष्याचे नवे रूप पाहिले. अगदी अकल्पित, अनाकलनीय, अनपेक्षित. शारीरिक कष्टाबरोबरच मानसिक आणि भावनिक पातळीवर खूप बदल करावे लागले. या काळात बरीच...

View Article

कलेचा एक कप्पा

अश्विनी लेले'काय? मग आता पुढे काय करणार?' या प्रश्नाने कंटाळलेली सोनल आपल्या खोलीत दार लावून शांत बसली होती. शिक्षणाच्या असंख्य वाटांपैकी एक निवडणं तिच्यासाठी आता खूप कठीण होत होतं. लहानपणापासून आकाशात...

View Article
Browsing all 3450 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>