वेळ आत्मपरीक्षणाची
डॉ. श्यामा जगदीश कुलकर्णीसोनूला मी काही समजवावं म्हणून तिच्या पालकांनी तिला माझ्याकडे आणलं होत. पालकांच्या दृष्टीने अत्यंत भयंकर धक्कादायक गोष्ट केली होती तिने. आई-बाबा या विषयावरचा निबंध तिने अत्यंत...
View Articleएक धागा, प्रेमाचा...
चित्रा राजगुरूओढणीखाली झाकलेले मंगळसूत्र बाहेर काढत आई म्हणाली, 'ही काय झाकून ठेवण्याची गोष्ट नाही. असंही सुवासिनी म्हणून वाटावी अशी तू अजिबात राहत नाहीस. ना साडी नसतेस, ना हातात बांगड्या! एवढं...
View Articleआपला आनंद आपल्याच हातात!
अपर्णा नाडकर्णीगेल्या वर्षांपासून आपल्या जगण्याची गणितेच बदलली आहेत. घरात असणारे घरातच आहेत; पण बाहेर काम करणारेही घरात बसले आहेत. या अदृश्य विषाणूने भयग्रस्त वातावरणात आपल्याला ढकलून दिलेय, की काय...
View Articleआजची गृहस्वामिनी
स्वाती पाचपांडेआज सकाळीच सुधाचा फोन आला. आपल्या नवीनच लग्न झालेल्या मुलीच्या संसाराबद्दल सुधा भरभरून बोलत होती. सुधा सईबद्दल म्हणचे तिच्या मुलीबद्दल सांगत होती की, तिने लग्न झाल्यानंतर सगळ्या...
View ArticleFather's Day 2021 वडिलांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, व्यक्त करा मनातील भावना
आई-वडिलांचं स्थान आपल्या जीवनात अतिशय महत्त्वपूर्ण असते. आपल्या आयुष्यातील पहिले गुरू म्हणजे आई-बाबा. काय चूक - काय बरोबर, याची योग्य शिकवण आपल्याला आई-वडील देतात. आई आपल्यावर भरभरून माया व प्रेम करते....
View ArticleFather's Day 2021 : बाप कधी समजेल का ?
सौरभ रत्नपारखी'खयाल करना बहुत जरुरी हैं मिस्टर अवस्थी, इसमे इलाजकी शक्ती है. एक मरहम हैं जिससे दर्द मिटता है. बच्चेको तसल्ली हो जाती है के उसका कोई खयाल करता है. एखाद झप्पी...प्यार भरी पप्पी, यह...
View Articleमाझ्या आयुष्यातल्या 'सरस्वती' : सुजय डहाके
सुजय डहाकेमाझ्या आयुष्यात आईसोबतच माझ्या आज्ज्यांचा खूप मोठा वाटा आहे. माझ्या आईची आई आणि तिच्या पाच बहिणी; असे हे समीकरण आहे. ज्या काळात स्त्री शिक्षणासाठी अनुकूल परिस्थिती नव्हती, अशा काळात या...
View ArticleFather's Day 2021 : जगण्या तू दिला अर्थ खरा...
प्रज्ञा शहाबेशक पिता लोरी नहीं सुनातेमाँ की तरह आसू नहीं बहातेंपर दिनभर की थकान के बावजूदरात का पहेरा बन जाते हैंऔर जब निकलते हे सुबहतिनकों की खोज में, किसी के खिलोंनेकिसी की किताब, किसी की मिठाई, किसी...
View Article'सोशल' होणे दडले भिंतीआड!
स्मिता कुलकर्णीमाणूस हा सामाजिक प्राणी आहे; म्हणूनच त्याची पहिली पसंती व आवड हे त्याचे सामाजिक जीवन असते. मित्र-नातेवाइक भेटल्यानंतर होणारा आनंद हा त्याच्या सामाजिक जीवनाचा 'ऑक्सिजन' असतो. चांगले व सकस...
View ArticleFather's Day 2021 : बाबा ते डॅडू!
डॉ. श्यामा जगदीश कुलकर्णीपन्नास वर्षांपूर्वी म्हणजे आमच्या लहानपणीचा काळ. त्या काळात घरातील वडीलधाऱ्यांशी बोलताना मुले थरथर कापत असत. आठ-दहा भावंडे घरांमध्ये असत. चुलत वगैरे मिळून २५ माणसांचे कुटुंब...
View ArticleFather's Day 2021 : कुटुंब व्यवस्थेतील 'मित्र'
सौरभ बेंडाळेभारतीय प्रशासन सेवेतल्या अग्रगण्य पदावर म्हणजेच, जिल्हाधिकारी म्हणून माझे वडील कार्यरत असल्याचे समजल्यावर अनेकांसमोर एक शिस्तबद्ध, गंभीर, मितभाषी व्यक्ती उभी राहते. पण, माझ्यासमोर कायमच...
View Articleघर घेण्याआधी विचार महत्त्वाचा
अशोक अलूरकर 'घर पाहावे बांधून,' ही म्हण आपण ऐकून आहोत. बऱ्याच लोकांनी ती प्रत्यक्षात अनुभवलीही असेल. आज आपण घर घ्यायच्या आधी कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा, ते पाहू. सर्वप्रथम हा विचार करा, की आपण...
View Articleनात्यामधला 'नंबर गेम'
पूजा सामंत हल्लीच माझ्या पाहण्यात 'नेमप्लेट' नावाचा हिंदी लघुपट आला. त्यात 'समानता' हा मुद्दा घेऊन समर्पक विचार मांडलेला जाणवला. निदा गौर, प्रत्यक्ष शर्मा आणि प्रत्यक्षचे आई-वडील यांच्या भोवती फिरणारी...
View Articleमी अशी कशी वेगळी?
ॠता पंडित'अभिनंदन मॅडम, छान झाले प्रेझेंटेशन,' 'अरे वा, अगदी नेमके आणि चांगले मुद्दे मांडले तुम्ही, मॅडम.' अभिलाषाचे सादरीकरण झाल्यावर सारे येऊन तिचे अभिनंदन करत होते. वरवर हसून ती सर्वांशी बोलत होती;...
View Articleदिवस तुझे हे जपायचे...
कीर्ती परचुरेअंजलीला कोणत्या शब्दांत समजवावे हे तिच्या डॉक्टरांना, प्रसूतीरोगतज्ज्ञांना समजत नव्हते. तिला सातवा महिना सुरू होता आणि उंच टाचेच्या चपला घालून चालल्यामुळे तोल जाऊन ती पडता पडता वाचली होती....
View Article'अनलॉक' गरजेचे
अपर्णा क्षेमकल्याणीप्रसंग एक : सुगरण असलेल्या माधवीला कुटुंबकबिल्यात चांगलाच भाव आहे. मैत्रिणींची भिशी पार्टी असो वा नवऱ्याच्या मित्रांची बैठक माधवीच्या हातच्या पदार्थांनीच सजते. मुले तर इतकी नाठाळ...
View Articleजावई माझा भला!
चित्रा राजगुरू'लग्नानंतर माझ्या आई-वडिलांचा स्वतःचे आई-वडील समजून सांभाळ करणारी, घरात एकरूप होऊन सगळ्याच्या आवडी-निवडी जपणारी, घरातल्या लहान थोरांना आपलसं करून घेणारी ती असली पाहिजे.' लग्नासाठी मुलगी...
View Article'जेंडर'चा काय संबंध?
हर्षद राजपाठकमुलगा असूनही तू घर आणि किचन एवढं स्वच्छ कसं ठेवतोस?'अरे, स्वच्छतेच्या आवडीचा आणि 'जेंडर'चा काय संबंध?असे मी फेसबुकवर मध्यंतरी लिहिले आणि त्या वर आलेल्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आणि...
View Article'विनोद' चालला कुणीकडे?
चित्रा राजगुरूस्थळ १ : शाळेच्या मित्रांचा व्हॉट्सअॅप ग्रुपवर आलेला विनोदनवरा : कुठे गेली होतीस?बायको : रक्तदान करायलानवरा : हे बरोबर नाही... माझे रक्त प्यायचे आणि बाहेर जाऊन विकायचे...'स्थळ २ :...
View Articleएकी हेच बळ!
तन्वी अमितकरोनाचा प्रकोप आटोक्यात येतोय असे वाटतानाच त्याने अचानक उग्र स्वरूप गाठले आणि आपण सगळेच पुन्हा एकदा लॉकडाउनच्या अपरिहार्यतेकडे ढकलले गेलो. या दरम्यान एक विलक्षण बोलके चित्र अनेकदा समोर आले,...
View Article