माझ्या मनाचा आरसा, रेगिना!
विभावरी देशपांडेस्त्रियांमध्ये असणारी निखळ आणि डोळस मैत्री ही एखादीच्या आयुष्यात प्रगती करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. कधी कधी ही मैत्री स्वतःकडेच एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून, स्त्री म्हणून डोळसपणे...
View Articleस्त्रियांचे आर्थिक स्वातंत्र्य
सुरेखा बोऱ्हाडेकाम करणाऱ्या व्यक्तीला कोव्हिडच्या संसर्गजन्य आजाराने चालता बोलता जखडल्याने मृत्यूशी गाठ पडली. माझा जवळचा एक सहकारी एलआयसी एजंट आहे. त्यांची भेट झाली तेव्हा या विषयावर तो म्हणाला,...
View Articleस्वीकार वियोगाचा!
स्मिता कुलकर्णीकरोना संसर्गामुळे स्वातीचे यजमान दोन महिन्यांपूर्वी गेले. आजही स्वातीला या दुःखातून बाहेर पडणे अवघड जाते आहे. शुन्यात बघत बसणे, कुणीही भेटायला आले, तर सतत रडणे असे तिचे वागणे आहे. ही...
View Articleमनाला कल्हई!
प्रज्ञा शाहभांडी घासणे हीसुद्धा एक कला आहे, असे म्हटले तर माझ्या तमाम मैत्रिणींना आश्चर्य वाटेल. या कलेचा ६४ कलांमध्ये समावेश नसू देत; पण ती जीवनावश्यक कला निश्चितच आहे आणि लॉकडाउनमध्ये ते सर्वमान्यही...
View Articleमनात रुतलेलं पझल!
संसारात गुंतलेल्या एका पत्नीच्या बंडाची कहाणी म्हणजे पझल हा हॉलिवूड चित्रपट. चित्रपटाची सुरुवात होते, ते एक आदर्श संसारी (स्टे अॅट होम) पत्नी 'अग्नेस' या पात्रापासून की, जी आपल्या झिग्गी आणि गाबे या...
View Articleसिल्की स्मूथ
मानसी आमडेकर"ताई, तुम्ही फक्त गेटवर सांगा, म्हणजे तुम्हाला आत सोडतील ते... नक्की भेटूया!".. "हो" म्हणून, मी फोन खाली ठेवला. माझ्या नेहमीच्या पार्लरमध्ये चक्क दीड वर्षानंतर मी पाऊल ठेवणार होते. "आपली...
View Article...तर काही तरी चुकतंय
करुणा पुरी बाई म्हणून स्त्रीला काही शारीरिक निसर्गदत्त देणग्या मिळाल्या आहेत. त्यांचा सौंदर्याशी संबंध आहे, की नाही हा आज वादातीत मुद्दा असला, तरी त्या देणग्यांचा आदर ठेवणे, त्याची योग्य ती निगा राखणे,...
View Articleस्त्री स्वातंत्र्याचा लढा, की तिढा?
रश्मी पदवाड-मदनकर'बाई, बुब्स आणि ब्रा' ही खळबळ माजवणारी, चर्चेला ऊत आणणारी आणि नेटकरांसाठी चर्वितचर्वणाला खाद्य पुरवणारी अभिनेत्री हेमांगी कवी हिची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. यानिमित्ताने...
View Articleनैराश्याविरुद्ध 'फोरहँड'
महेश पठाडेअगदी अलीकडची म्हणजे मार्च २०२१ची घटना. गीता आणि बबिता फोगटची मामेबहीण रितिका फोगट या महिला पहिलवानाने आत्महत्या केली; कारण होते सबज्युनिअर गटातील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतला पराभव.२०१६च्या...
View Articleअजूनही यौवनात मी...
स्मिता कुलकर्णीपरवा सरिता घरी आली होती. उत्साहाचा झरा असलेली सरिता आज खूपच त्रासलेली वाटली. चाळिशीतील, बँकेत नोकरी करणारी, कुटुंबकबिला छान सांभाळणारी, वर्षातून किमान एकदा कुटुंबियांसह पर्यटनाला जाणारी,...
View Articleमातृत्व आणि आहार
डॉ. श्यामा जगदीश कुलकर्णीकाही दिवसांपूर्वी एका मातेने जीव दिल्याची बातमी ऐकली आणि गेल्या छत्तीस वर्षांच्या प्रॅक्टिसमधील असंख्य माता मनःपटलावर तरळून गेल्या. सर्व घराचे पोषण काळजीपूर्वक करणाऱ्या आईच्या...
View Articleतुमचे मूल 'तयार' आहे?
डॉ. स्वाती गानूअरविंदच्या बायकोला अचानक पॅरेलिसिसचा झटका आल्याने तिच्या शरीराचा डावा भाग पूर्ण लुळा पडला; त्यामुळे तिला काही करता येईना. तिने बिछाना धरला. अचानक आलेल्या संकटाने घरातले सगळेच गांगरून...
View Articleघेतली भरारी; पण...
प्रा. डॉ. मुक्तजा मठकरी'मॅडम, लेकीला मला खूप शिकवायचंय, एमएस्सी, न्यूट्रिशन करायचंय तिला, आम्ही काही शिकलेलो नाही; पण तिच्यासाठी सगळी मेहनत घेणार आहे,' हे शब्द होते, ग्रामीण भागातल्या एका वडिलांचे....
View Articleमैं हूं ना..!
राधिका गोडबोलेसाधारण तीस-पस्तीस वर्षांपूर्वी पदोपदी फोन करण्याची सुविधा आणि सवय नव्हती, गावाला सहज येणे जाणे शक्य नव्हते तेव्हाची गोष्ट. सासरी लांबच्या गावी गेलेल्या लेकीला हवे-नकोसे व्हायला लागले....
View Articleसिस्टरने दिला शिस्तीचा धडा : भूषण प्रधान
भूषण प्रधानशालेय जीवनात आयुष्यात आलेले गुरूवर्य हे नेहमीच खास असतात. आयुष्यभर पुरेल अशी शिदोरी ते आपल्याला देतात. आजही राहिलेल्या माझ्या शाळेतल्या मुख्याध्यापिका म्हणजे सिस्टर टेरेसा. मी आकुर्डीतील...
View Articleशोधा आपल्यातील हिडन फिगर!
रमेश पडवळस्त्रीला दुय्यम स्थान फक्त गरीब राष्ट्रांमध्ये दिले जाते असे नाही, तर श्रीमंत आणि पुढारलेल्या राष्ट्रांमध्येही 'बार्इ'बद्दलची भूमिका मागासलेली असू शकते. त्यातच कृष्णवर्णी स्त्री असेल तर अधिक...
View Articleअग्गंबाई सासूबाई...
चित्रा राजगुरूमुलीचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या नवऱ्याशी हितगुज वाढलं, की मैत्रिणींचे, मोठ्या बहिणींचे सल्ले यायला सुरुवात होते. 'आत्तापासूनच ताब्यात घे बरं का नवऱ्याला, म्हणजे पुढे सासू त्रास द्यायची...
View ArticleFriendship Day 2021 : सवंगडी माझा!
डॉ. स्वाती गानूरविवारी संध्याकाळी रेशमने रेहानच्या मित्र-मैत्रिणींचे छोटेसे गेटटूगेदर ठेवले होते. रेहान तिचा एकुलता एक मुलगा. पाच वर्षांचा रेहान पटकन कुणात मिसळायचा नाही, बोलायचाही नाही कुणाशी, घरी...
View Articleगोष्ट बर्था बेंझची!
रमेश पडवळस्त्री-पुरुषांमध्ये रस्त्यावर अधिक सुरक्षितपणे वाहन कोण चालविते, तर पुरुष, असे उत्तर सहजपणे दिले जाते. 'स्त्रीचे रस्त्यावर गाडी चालविणे धोकादायक ठरू शकते,' असा निष्कर्ष 'मिशिगन विद्यापीठा'ने...
View ArticleFriendship Day 2021 : नवचैतन्य देणारे मैत्र!
सीमा चव्हाणमैत्री म्हणजे 'तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना...' जीवाला जीव देणारे मित्रमैत्रिणी भेटणे म्हणजे जिवंतपणी मिळालेला स्वर्गच जणू. वयाची साठी ओलांडल्यावर आपले शरीर हळूहळू छोट्या-मोठ्या...
View Article