Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 3450 articles
Browse latest View live

नक्षीदार करिअर

आरती पडवळ, पनवेल नव्या नव्या गोष्टी शिकून घेण्याची मला हौस आहे. शाळेत असताना माझी चित्रकला चांगली होती. त्यामुळे मग मेंदी काढायला शिकायचं ठरवलं. पण मी कोणत्याही क्लासला गेले नाही. दुस‍ऱ्यांना काढताना...

View Article


दोस्त आम्ही मस्त

सात वर्षांपूर्वी, अकरावीत असताना रुईया कॉलेजच्या 'सी' डिव्हिजनमध्ये माझी आणि इशाची मैत्री झाली. तशा आम्ही दोघीही डोंबिवलीच्याच. पण एकमेकींना फार ओळखत नव्हतो. एक दिवस कॉलेजमधून घरी जाताना माटुंगा...

View Article


वेगळं राहायचंय मला!

संकलन - अमिता बडे नव्या जोडप्याने लग्नानंतर वेगळं राहायचं म्हटलं की आजही भुवया वर होतात. दोषाची सुई नव्या सूनबाईंवरच जाते. पण खरी परिस्थिती वेगळीच आहे. विवाह जुळवून देणा‍ऱ्या एका साइटच्या सर्वेक्षणात...

View Article

सुट्टीत नवे शिका

उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की धमाल आणि मज्जा मस्ती तर असतेच. पण, त्या व्यतिरिक्त आपण अनेक नवीन गोष्टी या काळात शिकू शकतो. यासाठी पालकांनी पुढाकार घ्यायला हवा. सुट्टीच्या निमित्ताने बालनाट्याचे प्रयोग...

View Article

रोमान्स आणि रोमांच

रेणुका नातू स्वित्झर्लंडमध्ये अॅक्शन ‌किंग जेम्स बाँड! ही कल्पनाच किती रोमांचक आहे ना? स्वित्झर्लंड म्हणजे रोमान्स, हे आपल्याला शिकवलंय द किंग ऑफ रोमान्स यश चोप्रा यांनी. पण रोमान्स आणि रोमांचकता या...

View Article


निसर्गकन्या

- मानसी निमकर पर्यावरणीय हानी न करता आपल्या जमिनीची मशागत कशी करावी, याची कोणी सोप्या शब्दांत माहिती दिली तर? उत्तमच ना!! गेली दहा वर्षे मानसी आणि केतकी या दोन निसर्गकन्या 'पर्यावरण पुनरुज्जीवनाचा'...

View Article

कुछ तुफानी करते है

संकलन - आकांक्षा मारुलकर आयुष्यात काहीतरी लय भारी गोष्ट करायलाच हवी राव! मग ते रोंरावत वाहणा‍ऱ्या नदीत होडी वल्हवणं असेल किंवा आकाशातला विहार... आपल्यातली भीती पळवून लावणारी आणि धाडस जागवणारी एखादी...

View Article

लेडिज स्पेशल

प्रसाद पवार जितक्या सहजतेनं त्या संसारातल्या विविध जबाबदाऱ्या पेलतात; तितक्याच सहजतेनं त्या साहसी खेळांशीही दोन हात करतात. अॅडव्हेंचर स्पोर्ट़्समध्ये महिलांचा टक्का वाढतो आहे. 'तू नाही ट्रेकला जायचंस...

View Article


शोभायात्रेच्या ब्रँड अम्बॅसिडर

मुंबई टाइम्स टीम गुढीपाडव्याची शोभायात्रा म्हटलं की, नऊवारी साडी, डोक्याला फेटा आणि बाईकवर स्वार झालेली स्त्री डोळ्यासमोर येतेच. पण आजकाल सर्रास झालेलं हे दृश्य तेरा वर्षांपूर्वी मात्र तितकंसं सहज...

View Article


नव्या प्रयत्नांची नवी वाट

संकलन : स्वप्निल घंगाळे, अनुराधा कदम गुढीपाडव्याच्या सणाला एकमेकांना शुभेच्छा देत आनंदाची उधळण केली जाते. आपल्याबरोबरच इतरांच्या आयुष्यातही आनंदाचे चार क्षण यावेत यासाठी झटणाऱ्या काही तरुणांची ओळख...

View Article

बाग करा ट्रेंडी

मुंबई टाइम्स टीम आजकाल अंगण उरलं नसलं, तरी बागेची हौस मात्र प्रत्येकालाच असते. मात्र, बाग फुलवताना जागेच्या अडचणीपासून अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. अशात काही गोष्टी विचारपूर्वक केल्या, तर लहान...

View Article

परीक्षेचा प्रेशर कुकर

डॉ. संदीप केळकर, बालरोग तज्ज्ञ आणि भावनांक विशेषज्ञ (एमडी, डीसीएच) मा‍झ्या मुलीची परीक्षा काही दिवसांवर आली आहे. परीक्षेसाठी तिची मानसिक तयारी कशी करावी? घरात अभ्यासाचं वातावरण कसं निर्माण करावं?...

View Article

तुटून जाती रेशीमगाठी

स्वप्निल घंगाळे लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हटलं जातं. मात्र या स्वर्गात बनणाऱ्या या जोड्या सध्या सोशल नेटवर्किंगमुळे धोक्यात येऊ लागल्या आहेत. एफबी, ट्विटरवरील कमेंटस्, पोस्टस्...

View Article


नॉट माय चॉइस, पण...

मुंबई टाइम्स टीम दीपिकाचा 'माय चॉइस' युट्यूब व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. 'तिने जे म्हटलंय ते बरोबरच आहे' असं अनेकींना वाटतंय. पण यातल्या अनेक गोष्टी अतिरेकी आहेत. स्वातंत्र्याच्या नावाखाली...

View Article

विसरा ताण हसा छान

संकलन - संपदा जोशी, कॉलेज क्लब रिपोर्टर आपली धावपळ, त्यातून येणारा ताण, मानसिक थकवा, आजारपण हे एक न संपणारं दुष्टचक्र आहे. पण हा ताण घालवण्यासाठी तुम्ही नेमकं काय करता? कोणते फंडे तुम्हाला या...

View Article


मुलांचाही ट्रेंडी उन्हाळा

सौरव बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर उन्हाळ्यात मुलींच्या फॅशनमध्ये कमालीची व्हरायटी असते. त्या तुलनेत मुलांचा उन्हाळा मात्र फारसा ट्रेंडी नसतो. पण यंदा मात्र मुलांच्याही फॅशनने चांगलाच जोर धरलाय....

View Article

सुट्टी की डोकेदुखी?

करुणा पुरी उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मुलांसाठी दिवाळी! मात्र, ही सुट्टी नोकरदार पालकांसाठी डोकेदुखी ठरतेय. एकीकडे मुलांचा दंगा आणि दुसरीकडे ऑफिसचं टेन्शन असा प्रश्न त्यांना सतावतोय. आता काळजी करू नका!...

View Article


सैलसर आणि झुळझुळीत स्टाइल

गौरी लुडबे कॉलेज क्लब रिपोर्टर उन्हाळ्याची तलखी दिवसेंदिवस वाढतेच आहे. अशावेळी अंगाला चिकटणा‍ऱ्या तंग कपड्यांपेक्षा सैलसर झुळझुळीत कपडे वापरावेसे वाटतात. म्हणूनच सध्या बाजारात 'किमोनो' स्टाइल हिट आहे....

View Article

वीकेंड फॅमिली

कीर्ती परचुरे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत घरी येणारा नवरा, पोहे तयार करून त्याची वाट पाहाणारी बायको आणि मुलं. मग फ्रेश होऊन स्कूटरवरून फिरायला जाणारं सारं कुटुंब हे चित्र आता इतिहासजमा झालंय. आजकालच्या...

View Article

आईनं शिकवला सुगरणपणाचा अर्थ

डॉ. विठ्ठल कामत, हॉटेल व्यावसायिक शब्दांकनः निनाद पाटील मी जगभर खाद्यभ्रमंती केली आहे. पुण्यातल्या फूड जॉइंट्सवर मात्र माझं जिवापाड प्रेम आहे. आईला स्वयंपाक करताना पाहणं हा एक प्रेक्षणीय सोहळा असायचा....

View Article
Browsing all 3450 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>