Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 3450 articles
Browse latest View live

Mayuri Tokekar: लंडन गाजवलं

ऑटिझम किंवा डिसलेक्सिया यासारख्या गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी एका मराठी तरुणीनं तयार केलेल्या थेरपीचा प्रोजेक्ट थेट लंडनमध्ये गाजला. मयुरी टोकेकर असं या तरुणीचं नाव असून अलीकडेच तिला तिथल्या...

View Article


श्श...… डॅडीला सांगू नकोस!

मुलगी मोठी होणाऱ्या घरात जशी हुरहूर असते, तसे अनामिक चैतन्यही! तिथे जसा हादरलेला बाप असतो, तशीच त्या प्रसंगांसाठी आधीच तयार असलेली आईही! तिथून जसा अल्लडपणा काढता पाय घेतो, तशीच काळजीही दार ठोठावत असते;...

View Article


पोटगीचा लढा खरा, की खोटा?

पोटगीची रक्कम पतीकडून मिळावी म्हणून कोर्टाचाच ‘वापर’ केल्याचे अनेक उदाहरणे आहेत. मात्र, अशा प्रकारे कोर्टाचीच फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित महिलांवर संबंधित कोर्टाकडून कारवाई...

View Article

जुनी वाट; नवी उमेद

इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेची अंतिम घडी जवळ आली आहे. संयुक्त फौजांनी जिहाद्यांना सामान्य जीवनात परत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. खलिफातच्या दु:स्वप्नातून बाहेर पडलेल्या अनेक पश्चातापदग्ध...

View Article

बोला प्रेमाची भाषा

प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. सगळ्या गोष्टी बोलूनच व्यक्त करायच्या असतात असं नाही. काही गोष्टी न बोलता कृतीतून व्यक्त केल्या, तर आपल्या पार्टनरला जास्त आनंद होतो. याला प्रेमाची...

View Article


खेळ ब्रेकअप-पॅचअपचा

सौरभ बेंडाळेप्रेम केलंय तर ते निभवणंही गरजेचं आहे. जोडीदार ऐकूनच घेत नाही म्हणून नात्यात ब्रेक घेण्याची मानसिकता भयावह आहे. प्रेमाच्या विश्वात ब्रेकअप अन् पॅचअप अतिशय सामान्य गोष्ट असल्याचं आजच्या...

View Article

कडांआडचे अडलेले पाणी...

सारंग भाकरे दिल्लीचा रहिवासी असलेल्या आणि आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या नवीन दासचं पैशासाठी अपहरण करण्यात आलं. मग त्याला अमलीपदार्थाच्या नशेत बेशुद्ध करून कारमध्ये जिवंत जाळण्यात आलं. हे करणारा...

View Article

कडांआड अडलेले पाणी...

सारंग भाकरे दिल्लीचा रहिवासी असलेल्या आणि आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या नवीन दासचं पैशासाठी अपहरण करण्यात आलं. मग त्याला अमलीपदार्थाच्या नशेत बेशुद्ध करून कारमध्ये जिवंत जाळण्यात आलं. हे करणारा...

View Article


ऐश्वर्या

कायद्याचं बोलणारआयएएस, आयपीएस होऊन देशाच्या प्रशासन व्यवस्थेत काही तरुणी आपला ठसा उमटवू पाहताहेत. आजच्या 'जागतिक महिला दिना'निमित्त, मूळची मुंबईकर आणि सध्या केरळमध्ये पोस्टिंग झालेल्या ऐश्वर्या...

View Article


अच्छा...ऑफिस वाईफ?

शब्दुली कुलकर्णीलेडीज स्पेशलच्या या भागात चाकोरी बाहेरच्या विषयाला हात घातला आहे, तो म्हणजे 'ऑफिस वाइफ'. नोकरीच्या ठिकाणी पुरुष सहकाऱ्यांच्या पुढे-पुढे करणारीला, त्याची अति काळजी घेणारीला ऑफिस वाइफ असं...

View Article

गुंता विचारपूर्वक सोडवावा

\Bअॅड. जाई वैद्य\Bप्रश्न : मामाने त्याच्या बायकोविरोधात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. तिचे दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध आहेत, याचे आमच्याकडे पुरावे आहेत. तिला घटस्फोटाच्या केसमधे पोटगी द्यावी लागेल काय ?...

View Article

ब्रीदाच्या पलिकडे...

राम खरटमलसन १९२१मध्ये सिंधू संस्कृतीचा शोध लागला. या शोधामुळे पहिली मानवी वसाहत जगासमोर आली. अनेक सामाजिक, संस्कृतिक पुरावे जगासमोर आले. इ.स.पूर्व ३००० वर्षे जुनी असलेली ही संस्कृती. त्या उत्खननात...

View Article

अमित ढाणेआई हे या जगातील सर्वश्रेष्ठ नाते

अमित ढाणेआई हे या जगातील सर्वश्रेष्ठ नाते. त्यापेक्षा दैवत म्हणणे अधिक योग्य होईल. अशा या सुंदर विषयावर अनेक पद्धतीने भाष्य करता येते. साऱ्या जगानेच नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प अशा कलांतून आईची महानता...

View Article


नागालँडच्या राजकारणात नवा चेहरा

देशाच्या मुख्य प्रवाहापासून लांब असलेल्या नागालँडच्या राजकारणात बदल होत आहेत. या बदलांमध्ये दुक्रूचा चेहरा ठळक झाला आहे. चिझामी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या दुक्रू यांच्याप्रमाणेच अन्य...

View Article

सदा तळमळ अहोरात्र।

निर्मळाबाईंचे अभंग खूप महत्त्वाचे आहेत; कारण संसार हीच बाईची नियती, हा प्रचलीत समज, खरेतर गैरसमज दूर करण्याचे काम त्यांच्या अभंग रचनेतून होते. स्त्रीच्या स्वतंत्र इच्छा, अपेक्षांची तिला स्वत:लाच झालेली...

View Article


अव्याहत कलासंवाद

कलासंवादचित्रकथीच्या पोथीतील जणू एखादे पान मला मिळाले आणि ते मी जतन केले आहे, अशी चित्रे मी रंगविली. त्यासाठी वेगळा प्रयोग केला. हँडमेड पेपरवर त्याच प्रकारच्या कागदाचा वेडावाकडा फाडलेला लहान तुकडा...

View Article

सृजनशक्तीचा ऊर्जास्रोत

गोपाळ नांदुरकरआठ मार्च या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका चित्रकाराच्या भावविश्वातून माझा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन शब्दबद्ध करण्याची संधी मिळाली. चित्रकारांच्या बाबतीत रसिक जेव्हा विचार...

View Article


मस्त राहा, स्वस्थ राहा, नाचत राहा...

नृत्य करणाऱ्या, नृत्याची आवड जपणाऱ्या प्रत्येक स्त्रीला नृत्याने काय दिले? उत्तर अगदी सोपे आहे. प्रत्येक स्त्रीला या नृत्याने जगण्याचा, आनंदाचा मंत्र दिला आणि कसे जगावे याचे सूत्र, तंत्र शिकविले....

View Article

प्रेरणा स्त्रीच!

भास्कर सगरचित्रकाराच्या कलेची प्रेरणा कोण असेल, तर ती आहे स्त्री! स्त्रीला निसर्गत: अप्रतिम, अलौकीक सौंदर्य लाभलेले आहे. भावसुलभ आविष्कार तर तिला दैवाने जन्मजात बहाल केलेले आहेत. त्यातील कलाकारांना...

View Article

गुंता विचारपूर्वक सोडवावा

\Bअॅड. जाई वैद्य\Bप्रश्न : मामाने त्याच्या बायकोविरोधात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. तिचे दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध आहेत, याचे आमच्याकडे पुरावे आहेत. तिला घटस्फोटाच्या केसमधे पोटगी द्यावी लागेल काय ?...

View Article
Browsing all 3450 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>