Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 3450 articles
Browse latest View live

खादाडीतून खुलली दोस्ती

श्वेता निंबाळकर दहावी झाल्यानंतर कोणत्या कॉलेजला जायचं हा माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न होता. शेवटी खूप विचार केल्यानंतर मी साठ्ये कॉलेजला जाण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय माझ्यासाठी खूप महत्वाचा ठरला....

View Article


शिकवला चांगलाच धडा

संकलन : संपदा जोशी, कॉलेज क्लब रिपोर्टर हैद्राबादमध्ये एका परदेशी प्रोफेसरनं एका रिक्षावाल्याला गमतीशीर पद्धतीनं धडा शिकवला. कुठल्याही प्रकारे भांडण न करता तिनं तिला हवं ते करून दाखवलं. शक्तीपेक्षा...

View Article


स्टुडिओ...आठवणींचा फ्लॅशबॅक

प्रसाद पवार फोटो स्टुडिओंना सगळ्यांच्याच आयुष्यात आणि आठवणींत खास स्थान आहे. स्टुडिओत जाऊन फोटो काढणं ही संकल्पना आज कालबाह्य झाली असली, तरी हे स्टुडिओ आजच्या 'फास्ट कस्टमर'शी नातं टिकवून आहेत, हे...

View Article

शेवटची भेट? जरा जपून

अनुराग कांबळे 'तू मेरी नही, तो और किसी की भी नही हो सकती' अशा फिल्मी स्टाइलनं, आधीच्या प्रियकरानं प्रेयसीवर हल्ला केल्याच्या काही घटना नुकत्याच घडल्या. असा प्रसंग कधीही तुमच्या बाबतीत घडू नये असं वाटत...

View Article

कपडे दीर्घकाळ टिकण्यासाठी

मुंबई टाइम्स टीम कपडे आपलं व्य‌क्तिमत्व खुलवितात आणि महाग तसेच सुंदर कपडे घालण्याची हौस सगळ्यांनाच असते. महागडे कपडे जास्त काळ टिकावे, ते जास्त काळ आपल्याला वापरता यावेत, यासाठी या कपड्यांची काळजी...

View Article


सायकल गेली कुठे?

मुंबई टाइम्स टीम शाळा-कॉलेजात जाण्यासाठी आता-आतापर्यंत जी समस्त मुलींची मैत्रिण होती, ती लेडिज सायकल आता अपवादानेच रस्त्यावर दिसते. लेडिज सायकलीच्या विक्रीत पूर्वीच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्याचं...

View Article

वेळेवर साधला मोका

स्वाती केतकर-पंडित जाहिरातीचं विश्व म्हणजे प्रचंड स्पर्धेचं विश्व. इथे टिकायचं तर तुमच्याकडे नव्या कल्पनांची खाणच असायला हवी. सतत नवनव्या गोष्टींना वाव देणारं हे क्षेत्र मात्र नक्कीच चॅलेंजिंग आहे....

View Article

अंगठीमुळे झाली मैत्री

साधना दाते, ठाणे बारावीनंतर मी रुपारेल कॉलेजला प्रवेश घेतला. नवीन कॉलेज असल्यामुळे मित्र मैत्रिणी फारसे नव्हते. विषय सारखे असल्याने लेक्चरच्या निमित्ताने काही चेहरे ओळखीचे झाले होते. त्यातलाच एक प्रणव...

View Article


प्रेमासाठी व्हॉट्स‘ऑफ’

स्वप्निल घंगाळे इंटरनेट, एफबी, व्हॉट्सअॅपमुळे खूपजण एकमेकांशी कनेक्ट होतात खरे. पण या अतिकनेक्शनमुळे जवळचे नातेसंबंध मात्र डिसकनेक्ट होऊ लागलेत. त्यामुळेच काही सूज्ञ मंडळींनी व्हॉट्सअॅपमधून काही वेळ...

View Article


मॉडर्न हाउसवाइफ

मुंबई टाइम्स टीम बदलत्या काळानुसार गृहिणींनी स्वतःला बदललं असून, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत त्या स्वत्त्व जपण्याचा प्रयत्न करतानाही दिसताहेत. आत्ता आत्तापर्यंतची गृहिणी... सकाळी लवकर उठून नवरा आणि...

View Article

सहलीला जाताय… घराला जपा

>>जळगाव टाइम्स टीम पावसाळा सुरू झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे हवेतलं तापमान कमी झालं असून, वातावरण आल्हाददायक बनलं आहे. अशा वातावरणात...

View Article

पोळी-भाजीचा ब्रँड

गायत्री कशेळकर, कॉलेज क्लब रिपोर्टर महिलांनी सुरू केलेली पोळी-भाजी केंद्रं आपल्यासाठी नवी नाहीत. पण, काही उच्चशिक्षित तरुण मंडळीही ठरवून या व्यवसायात उतरली आहेत. पौष्टीक घरगुती खाणं असलेल्या...

View Article

महिलांच्या कलेला व्यासपीठ

कोल्हापुरात डी क्राफ्टसतर्फे तीन दिवस प्रदर्शन कोल्हापूर टाइम्स टीम एखादी वस्तू स्वतः बनवण्याचा आनंद हा काही वेगळाच असतो मग खेळण्यासाठी लहानपणी बनवलेली कागदी होडी असो किंवा मग एखाद्याला भेटवस्तू...

View Article


टूथपेस्ट एक कामं अनेक

आपल्या घरात टूथपेस्टची एक तरी ट्यूब असतेच. दात घासण्यासाठी तर तिचा उपयोग आपण करतोच. पण इतर अनेक गोष्टींसाठीही तिचा उपयोग होऊ शकतो. टूथपेस्टच्या अनेक उपयोगांपैकी १० उपयोग पाहण्यासाठी येथे क्लिक करा....

View Article

ऑनलाइन मैत्री

प्रियांका जाधव, भांडूप मैत्री कधी, कुठे आणि कोणाशी होईल हे सांगता येत नाही. एखादी व्यक्ती समोरासमोर भेटूनही आपली त्या व्यक्तीशी मैत्री होत नाही. पण एखाद्या व्यक्तीला न भेटता केवळ त्याच्याशी बोलूनही...

View Article


तेजस्वी इतिहासाची साक्षीदार

अमिता बडे इतिहासातील सत्य-असत्याची पडताळणी करताना त्याला विज्ञानाची जोड मिळते ती पुरातत्वीय अभ्यासात. वेगवेगळ्या विद्याशाखांना सोबत घेऊन इथे काम केलं जातं. तेजस्विनी आफळे ही अशाच वेगळ्या वाटेनं जाऊन...

View Article

ब्लॉग आणि बरंच काही...

स्वाती केतकर-पंडित ब्लॉगिंग हे जेव्हा भारतात करिअर म्हणून पुरतं विकसीत झालं नव्हतं त्या काळात प्रिया आडिवरेकरने तिचा ब्लॉग सुरु केला. आज वयाच्या २३व्या वर्षी तिचा 'डायरी ऑफ अ डान्स बी' हा ब्लॉग आणि...

View Article


करिअरमधला तो ब्रेक

काहीवेळा घरच्या जबाबदा‍ऱ्या किंवा इतर काही अडचणींमुळे करिअरमध्ये एखादा ब्रेक घेणं क्रमप्राप्त होतं. आवडीचं काम मिस करत असल्यानं कुठेतरी मानसिक कुचंबणा होतेच. या ब्रेकमधल्या भावना व्यक्त केल्या आहेत,...

View Article

खासमखास

मैत्रीला वयाचं भान नसतं असं म्हणतात. माझ्या बाबतीत हा नियम तंतोतंत लागू होतो. कारण माझ्यात आणि माझ्या खास मैत्र‌णिीत जवळपास पंचवीस वर्षांचं अंतर आहे. माझी ही मैत्रीण दुसरी-तिसरी कोणी नसून माझी मुलगी,...

View Article

शाळेतली निरागस मैत्री

मी आणि आसावरी अगदी शिशु वर्गापासून एकत्र होतो. चेंबूरच्या शाळेत आमची मैत्री झाली होती. पण पाचवीनंतर, म्हणजे १९८८ साली आम्ही विरारला शिफ्ट झालो. त्यामुळे मला चेंबूरची आमची शाळा सोडून विरारच्या शाळेत...

View Article
Browsing all 3450 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>