माझी तिसरी इनिंग
रजनी पांडव'तुम्ही काय केलंत?' हा २४ मार्चच्या मैफल पुरवणीमध्ये लेख प्रसिद्ध झाला होता. १४ एप्रिलच्या पुरवणीमध्ये लीला काळूसकर यांचा लेख वाचला आणि मलाही माझी तिसरी इनिंग सांगावीशी वाटली.यजमानांची...
View Articleसकाळच्या नाश्त्यासाठी म्हणून प्रसिद्ध असलेल्या
सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणून प्रसिद्ध असलेल्या इडलीलादेखील मोठा इतिहास आहे. विविध ग्रंथांमधून तिचे उल्लेख आढळतात. इडलीबरोबर खाण्याच्या चटण्या, सांबार हेदेखील प्रसिद्धीस पावले आहेत. इडलीचा इतिहास जाणून...
View Articleमैत्री आणि प्रेम
तो तिला 'आय लव्ह यू' असे म्हणाला. शाळेत चर्चेचा विषय झाला. होणारच होता; कारण ते दोघेही सहावीमध्ये होते. आपले प्रेम व्यक्त करणाऱ्या त्याला त्या भावनेचा नक्की अर्थ माहीत होता का? त्याची खरेच चूक झाली...
View Article‘हे दमनाचे सर्वोच्च टोक’
पारंपरिक पुरुषसत्ताक समाजामध्ये पुरुषांच्या वासनांचे दमन करण्यासाठी 'बाई' नावाचा पर्याय तसा सहजसोपा आहेच, शिवाय समाजमान्यही आहे. म्हणून तर त्याचा बिनदिक्कतपणे वापर होतो किंबहुना त्याचे परमोच्च टोक...
View Articleकॅरी ऑन
प्लास्टिकची 'छुट्टी'पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी प्लास्टिकबंदी जाहीर झाली. या महत्त्वाच्या विषयावर लोकांच्या डोळ्यांत अंजन घालण्यासाठी संवेदनशील तरुणाईही पुढे सरसावली आहे....
View Articleचवीचा आंबा
कोकणचाच नव्हे, तर फळांचा राजा आंबा, आपल्या साऱ्यांच्या परिचयाचा. बहुतेकांच्या आवडीचा. सध्या घरोघर आंब्यांचा दरवळ येतो आहे. याच आंब्याविषयी आज बोलू. या चविच्या राजाचा वेध घेऊ.विष्णू मनोहरआंबा हे...
View Articleलक बाय चान्स : संधी आणि संधीसाधू!
काही संधी मिळण्याची वाट पाहत राहतात, तर काही संधीपर्यंत स्वत:च चालत जातात. ही अशाच दोघांची गोष्ट आहे. त्यांना मिळणारा धडा, त्यांना येणारे शहाणपण, त्यातून फुलणारे स्वत्व याची ही झोया अख्तर दिग्दर्शित...
View Articleलक बाय चान्स : संधी आणि संधीसाधू!
काही संधी मिळण्याची वाट पाहत राहतात, तर काही संधीपर्यंत स्वत:च चालत जातात. ही अशाच दोघांची गोष्ट आहे. त्यांना मिळणारा धडा, त्यांना येणारे शहाणपण, त्यातून फुलणारे स्वत्व याची ही झोया अख्तर दिग्दर्शित...
View Articleमरीचिका
मरीचिकेने प्रत्यंचा ताणलेली असते, ती अंध:कारासाठी, अज्ञानासाठी. यातून तिला ज्ञानाचा प्रकाश गोळा करायचा असतो. हे सारे ती स्वत:साठी नाही, तर आपल्या सर्वांसाठी करत असते. आपल्या घरातही अशी मरीचिका असते....
View Articleसारे मिळून पुढे जाऊ
मीनल दफ्तरदारआपण एक लेख लिहिला आणि विषय संपून गेला, असे होत नाही, याची प्रचिती या आठवड्यात आली. २८ एप्रिलला 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'मैफल' या पुरवणीमध्ये माझा 'एक सॉरी पुरेसे आहे?' हा लेख आला. मला...
View Articleअहंगंडाचे करायचे तरी काय?
आपल्या श्रेष्ठत्वाबद्दल मनात असलेल्या अहंगंडामुळे लग्न जुळणे आणि त्यानंतर संसार सुखाचा होणे, या दोन्ही गोष्टी अवघड होऊन जातात. आपल्या परिप्रेक्ष्यातून जे जग दिसते, तेवढेच असल्याचे मानून त्यावर...
View Article‘आई बोअर होतेय...’
सुट्टीचे पहिले काही दिवस गेले, की घरात मुलांची भुणभुण सुरू होते, 'आई, बोअर होतेय...' या बोअर होण्यावर उपाय करायचा तरी काय? छंदवर्ग, सहली, बाहेर फिरणे हे सारे थोड्या दिवसांसाठी असते. ते झाले, की 'बोअर...
View Articleआता मलाच खा!
सुट्टीचे दिवस आणि मुलांना वारंवार लागणारी भूक हे वेगळे समीकरण आहे. या भुकेचेही वेगवेगळे प्रकार असतात. त्यावेळचा मूड, भूक आणि आवडीचा किंवा नावडीचा पदार्थ यांवर ते ठरतात. सतत आईच्या मागे असलेली भुणभुण...
View Articleअस्से सासर सुरेख बाई!
नुकत्याच झालेल्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय महिला संघाने सुवर्णपदकाची कमाई केली. या संघात पुण्याच्या पूजा सहस्रबुद्धे-कोपरकरचा समावेश होता. या स्पर्धेसाठी ती गेल्या दीड-दोन...
View Articleचवीचा आंबा
कोकणचाच नव्हे, तर फळांचा राजा आंबा, आपल्या साऱ्यांच्या परिचयाचा. बहुतेकांच्या आवडीचा. सध्या घरोघर आंब्यांचा दरवळ येतो आहे. याच आंब्याविषयी आज बोलू. या चविच्या राजाचा वेध घेऊ.विष्णू मनोहरआंबा हे...
View Articleउतारवयातील ‘लिव्ह इन’
अॅड. जाई वैद्यप्रश्न : माझे वय ६० वर्षे आहे आणि माझ्या सखीचे वय ५३ वर्षे आहे. मी विधुर, तर ती घटस्फोटित आहे. आम्ही दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा विचार करत आहोत. त्याकरिता कायद्यानुसार आम्हाला...
View Articleहोऊ दे मिसआऊट
'जॉय ऑफ मिसिंग आऊट'बद्दल तुम्हाला माहितीय का? सोशल मीडियावर सतत कनेक्टेड असण्याच्या आजच्या जमान्यात, त्यापासून काही काळ ठरवून लांब राहण्याचा हा ट्रेंड सध्या पाहायला मिळतोय. त्याविषयी...शब्दुली...
View Articleजोहार मायबाप!
माझ्या गानप्रवासात अनेकांचा हातभार लागला आहे. काणेबुवांचे माझ्यावर ऋणच आहेत. त्यांनी अतिशय मनापासून आणि ओतून देऊन मला शिकवले. 'जोहार मायबाप' हा अभंग त्यांनीच मला शिकवला आणि आता तो माझी ओळख बनून गेला...
View Articleकृष्णा : ‘दोघी’मधील धाकटी
कृष्णा ही धाकटी असली, तरी तिला समाजाच्या ढोंगीपणाची, अंध:श्रद्धांची जाणीव आहे आणि हा अन्याय दूर व्हावा ही तिची तळमळ आहे. ती आपल्या आईचे दुसरे मन आहे. ती निर्भय आहे म्हणून नीती मानणारी आहे. नीतीसाठी आणि...
View Articleजुन्याचे करू सोने
माणसाचा जसजसा विकास होत गेला, तसतसा खाद्यपदार्थांचा विकासही झाला. विविध प्रांतात तेथे पिकणारी धान्ये, फळे, भाज्यांनुसार पदार्थ आणि चवी निर्माण झाल्या. काळ बदलत गेला, तसे काही पदार्थ विस्मरणात गेले. आता...
View Article