Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 3450 articles
Browse latest View live

पत्रलेखिका

कोणाला तरी पत्र लिहिणारी सालंकृत नवयौवना. ही कोणाला बरे पत्र लिहित असेल? हिला एवढे काय सांगायचे असेल? ही नायिका तर नाही, असे विविध प्रश्न तिला पाहून पडतात. मग ती आपल्याशी बोलू लागते. अंतरीचे गूज सांगू...

View Article


मी आई झाले!

उद्या, म्हणजे १३ मे रोजी जागतिक मातृदिन आहे. त्या निमित्त हे दोन विशेष लेख. एक लेख गौरी सावंत या तृतियपंथीय कार्यकर्तीच्या आईपणाविषयी आहे. आई ही भावना लिंगभेदविरहित आहे, याची साक्ष पुन्हा एकदा पटवून...

View Article


गोणाई राजाई सासू सुना

नामदेवांची आई गोणाई आणि पत्नी राजाई यांचे संवाद नामदेवांच्याच अभंगात येतात. त्यातून या दोघींना जाणून घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे फार वेगळे आहे. आपल्या मुलाचे, पतीने असामान्यत्व उशिरा समजलेल्या आणि...

View Article

प्रेमात आग्रह नसतो

सतत आग्रही असणे, अति आग्रही असणे हे प्रेम दर्शविणे आहे, असे काहींना वाटते. अशा व्यक्तींच्या जोडीदाराला मात्र त्याचा त्रास होत असतो. आग्रही असण्यापेक्षा एकमेकांना समजून घेणे, एकमेकांच्या प्रगतीमध्ये...

View Article

घटस्फोटास नकार

अॅड. जाई वैद्यप्रश्न १ : मी ४१ वर्षांचा असून विवाहित आहे. मला ११ वर्षांचा मुलगा आहे. माझी पत्नी गेली चार वर्षे घर सोडून गेलेली आहे. माझा मुलगा माझ्याकडेच राहतो. चार वर्षांपूर्वी विवाहबाह्य संबंधातून...

View Article


गरोदरपणात अॅक्वा एरोबिक्स

गरोदर महिलांसाठी पाण्यातील व्यायाम फायदेशीर उपचार म्हणून महत्त्वाचे आहेत. प्रत्येक स्त्रीला गरोदरपणात वेगवेगळे अनुभव येतात. त्यातील सर्वसामान्य गरोदरपणाचे लक्षण असणारे थकवा, शारीरिक दुखणे, सूज हे...

View Article

जुळून येती लग्नगाठी, स्वखर्चाने!

मुलीने स्वत:च्या लग्नात स्वत:च खर्च करणे, ही आत्ताची नवी बाब नाही, की नवा ट्रेंड नाही. माझ्या आईने, मावशीनेही घरगुती कोणते ना कोणते क्लास घेऊन बचत केली आणि ते पैसे स्वत:च्या लग्नासाठी वापरले, असे...

View Article

आमचं नेरळ

प्रभाकर आलेगावकरमी पुण्याचा. रविवार, कसबा, बुधवार या तिन्ही पेठांच्या संगमावरील तपकीर गल्लीत राहणारा. तिथे खेळण्यासाठी दोन मोकळे वाडे होते. त्यापैकी एक आमचा, घर क्र. ५२६. वरच्या दोन मजल्यांवर ३६ नंबरची...

View Article


अशा मुलांपासून सावध राहा

मुंबई टाइम्स टीमएखाद्यानं आपली स्तुती केली, तर तो क्षण किंवा तो दिवस आनंदात जातो. एखाद्या व्यक्तीच्या मनात स्थान मिळवण्यासाठी त्या व्यक्तीचं कौतुक करणं, हे नक्कीच प्रभावी साधन आहे. म्हणूनच एखाद्या...

View Article


इंटर्नशिपसाठी बोलावताहेत? सावधान

नोकरीसाठी प्रयत्नशील असलेल्या विद्यार्थ्यांची फसवणूक होण्याचे अनेक प्रकार सध्या समोर येत आहेत. याबाबतीत पूर्ण खात्री करून घेतल्याशिवाय कोणतंही पाऊल उचलू नये असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातोय. ही ऑनलाइन...

View Article

मूल नकोय आम्हाला!

मूल नकोय आम्हाला!'भविष्यात मी मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. मान्य असेल त्यांनीच संपर्क साधावा'...विवाह जुळवणाऱ्या वेबसाइटवर हल्ली अशा प्रकारे आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडणाऱ्या तरुण-तरुणींचं...

View Article

प्रेमाचं नातं लग्नात बदलताना...

मुंबई टाइम्स टीमअनेक जोडपी काही वर्षं एकमेकांना ओळखत असतात आणि त्यांनी अनेक वर्षं त्यांच्यात असलेलं प्रेमाचं नातंही टिकवून ठेवलेलं असतं. पण कितीही काळ एकमेकांसोबत घालवला असला, तरी एक क्षण असा येतोच, की...

View Article

हाऊज दॅट?

हाऊज दॅट?मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्ज वगैरे टीम्समध्ये रंगणाऱ्या मॅचेस तुम्ही बघत असाल. पण लालबाग सुपरकिंग, काळाचौकी नाइट रायडर्स, रॉयल चॅलेंजर या टीम्सबद्दल तुम्हाला माहितीय? कुठल्याही आहेत या...

View Article


ऑफिसच्या कामामुळे का रे दुरावा?

मुंबई टाइम्स टीम ऑफिसमधील जबाबदारी आणि घर, कुटुंबीयांसोबत घालवायचा वेळ यामध्ये योग्य अंतर ठेवणं सध्याची गरज बनलं आहे. कामाचे वाढते तास पाहता हे अंतर राखणं अवघड झालं असून, त्यावर वेळीच तोडगा काढला नाही,...

View Article

बॉडीशेमिंगमुळे येतं डिप्रेशन

मुंबई टाइम्स टीमबॉडी शेमिंग अलीकडे सर्रास पाहायला मिळतं. पण, ही गोष्ट दिसायला जेवढी साधी वाटते तेवढी नाही. या बोलण्यानं समोरच्या व्यक्तीच्या मनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. मात्र हे कधी कुणी लक्षात घेत...

View Article


झेंडा रोवला

स्लग - प्रियांकानं सर केलं ल्होत्से शिखरउंचच उंच बर्फाच्छादित शिखरं तिला खुणावत असतात. जगातलं चौथ्या क्रमांकाचं ल्होत्से या शिखरावर नुकताच झेंडा रोवत या महाराष्ट्रकन्येनं एक विक्रम आपल्या नावावर केला...

View Article

वय १५ महिने, १४ देशांची भटकंती

वय १५ महिने, भटकंती १४ देशांची Soniya.narkar@timesgroupTweet : @soniyaMTत्याचं वय आहे अवघं १५ महिन्यांचं. पण जेवढं वय, जवळपास तेवढेच देश त्यानं आई-बाबांबरोबर पालथे घातले आहेत. त्याच्या या विक्रमाची...

View Article


‘सँडविच जनरेशन’

आपल्या आई-वडिलांचे अखेरपर्यंत निगुतीने करून, मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खस्ता खाऊन आता मुलांच्या करिअरसाठी नातवंडांसाठी खस्ता खाणारी पिढी ही 'सँडविच जनरेशन' आहे. आजी-आजोबांनी नातवंडांचा सांभाळ...

View Article

सुट्टीतले उद्योग

मृण्मयी पाथरे, झेविअर्स कॉलेज लहानपणी शाळेला सुट्टी लागली रे लागली की धूम ठोकून आजी-आजोबांचं गाव गाठलं जायचं. मग तिथं दिवस-रात्र धम्माल ठरलेली असायची. पण सोशल मीडियाच्या जमान्यात सुट्टीतली मौज मागे...

View Article

मुंटा इनबॉक्स

नाही तर यंदाही जैसे थे!साधारण मे महिना संपायला आला की, ठिकठिकाणी पम्पिंग स्टेशन आणि पालिकेची आश्वासनं ऐकायला मिळतात. दरवर्षीप्रमाणे नवीन योजना, बजेट आणि नेत्यांची आश्वासनंही झाली. पण मुंबई ही तुंबलेलीच...

View Article
Browsing all 3450 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>