Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 3450 articles
Browse latest View live

माझ्या गौरीची पावलं सोन्याची...

घरभर सोन्याची पावलं उमटवलेल्या गौरीला लग्नानंतर तेच घर परकं करणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीत गौरीची आई एक हट्ट पुरवून घेतेच... तिला वर्षातून एक-दोन वेळा तरी माहेरपणाला आणतेच आणि म्हणते 'सोन्याच्या...

View Article


माता न तू वैरिणी…

मेधा सोमण महाभारताच्या काळात मातृत्वावर लोकलज्जेच्या भावनेने विजय मिळवला होता. पण, आज मातृत्वावर संपत्तीलोभाच्या मनोवृत्तीने मिळवलेला विजय पाहून मन विषण्ण होते. मातृशक्तीचा हा पराभव अंतःकरणाला वेदना...

View Article


प्रयत्न तर करू

- अंशुमन खुर्जेकर आपले वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य यांची सरमिसळ झाली की कामाच्या ठिकाणी खूप गफलत होऊ शकते. याबद्दल आपण या आधीही खूप वेळा चर्चा केलेली आहे. पण काही गोष्टी आपल्यावर वारंवार ठसवणे...

View Article

हाउस हजबंड

Karuna.Gosavi@timesgroup.com गृहिणीची सकाळी नाश्ता, डब्याचा स्वयंपाक बनवण्याची, मुलांच्या शाळेच्या तयारीची धावपळ. जोडीला नोकरीही करत असेल, तर तिच्या लगबगीला पूर्णविराम नाही. दुसरीकडे नवरा तसा आरामात...

View Article

तिशीतही ‘सिंगल?’

मुंबई टाइम्स टीम वयाची तिशी गाठली, तरी 'सिंगल' म्हणून मिरवणारे खूप दिसतात. त्यामुळेच सध्या 'थर्टीज् आर द न्यू ट्वेंटीज्' असा ट्रेंड दिसून येतोय. त्याविषयी... 'समवन समवेअर इज मेड फॉर यू,' 'दिल तो पागल...

View Article


शुभेच्छा द्या समोरासमोर

Shraddha.sidid@timesgroup.com सणासुदीच्या या काळात एकमेकांना शुभेच्छा देण्याचं पेवच फुटलंय. पण प्रत्यक्ष भेटणं शक्य असतानाही कधीकधी आपण नुसत्याच ऑनलाइन शुभेच्छा देऊन मोकळे होतो. आपल्या जन्मदिनाच्या...

View Article

रूम शेअर करताना

ओंकार कुलकर्णी, कॉलेज क्लब रिपोर्टर दर वर्षी हजारो विद्यार्थी या मुंबईनगरीत येतात आणि शिक्षण घेऊन बाहेर पडतात. मुंबईबाहेरचे विद्यार्थी हॉस्टेलवर, कॉट बेसिसवर, पेइंग गेस्ट म्हणून तर कोणी आपल्या...

View Article

‘त्याच्या’ पालकांना पहिल्यांदा भेटताना...

मुंबई टाइम्स टीम आपल्याकडे लग्नासाठी फक्त मुलगा-मुलगी नव्हेत तर दोन्ही कुटुंबांची मनं जुळावी लागतात. अशावेळी पहिली भेट, फार महत्त्वाची ठरते. त्यामुळे मैत्रिणींनो, जर तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडच्या घरी...

View Article


स्ट्रेचमार्क्स कसे घालवाल?

मुंबई टाइम्स टीम बाळंतपणानंतर अनेक महिलांना स्ट्रेचमार्क्सची समस्या सतावते. ब‍ऱ्याचजणी योग्य जीमिंग आणि डाएटमुळे वजनतर आटोक्यात आणतात. पण स्ट्रेचमार्क्सचे व्रण तसेच राहतात. पौष्टिक आहारही महत्त्वाचा...

View Article


रोमँटिक डिनर घरच्या घरी!

पुणे टाइम्स टीम बाहेर एखाद्या गर्दीच्या हॉटेलमध्ये जाऊन रोमँटिक डिनरचं नियोजन करत असाल, तर थांबा. त्यापेक्षा घरीच शांत वातावरणात तुम्ही या डिनरची शोभा वाढवू शकता. यासाठी तयारी तुम्ही स्वतः करा. स्वतः...

View Article

'ती'च्या आरोग्यासाठी

संकलन - सुपर्णा शुक्ल मैत्रिणींनो, तुमची चाळीशी आता अगदी जवळ आलीय? पण तुम्हाला कोणताच आजारही नाही. तरीही आरोग्यतपासणीसाठी हीच योग्य संधी आहे. कारण उपचारापेक्षा प्रतिबंध केव्हाही उत्तमच असतो. आपण आपल्या...

View Article

नात्याला काय नाव असावे?

amita.bade@timesgroup.com सुखदा आणि समीर एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते. एकमेकांच्या घरी येणं-जाणंही असल्याने सुखदा समीरच्या आई-बाबांना काका-काकू म्हणायची. लग्नानंतरही सुखदा समीरच्या आई-बाबांना...

View Article

गट्टी जमली गं!

तनिका भोईर, अणुशक्तीनगर मी आणि माझी मैत्रिण दृष्टी दोघी बीएआरसी क्वार्टर्समध्ये राहायचो.‌ तिची आणि माझी आई तिथेच काम करतात. आमच्या दोघींचे वडीलही एकाच बँकेत काम करत असल्याने आमच्या कुटुंबाची छान ओळख...

View Article


समाज प्रबोधनाची रांगोळी

नागपूर टाइम्स टीम रांगोळी सगळ्याच महिला काढतात. रोजची दारासमोरची रंगीबेरंगी रांगोळी, दिवाळीला अंगणभर मोठी रांगोळी, कार्यक्रमात पाहुण्यांच्या स्वागतासाठी रांगोळी... पण साधना टेंबेकर यांनी रांगोळी हे...

View Article

घुमणार आयुषीचा आवाज

दीपेश वेदक, कॉलेज क्लब रिपोर्टर आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणं यासारखी दुसरी अभिमानास्पद गोष्ट नाही. आयुषी बॅनर्जी या मुंबईकर तरुणीला ही संधी मिळतेय टर्कीत होणाऱ्या 'गर्ल्स २०' या परिषदेमध्ये. आपल्या...

View Article


डिजिटलीही संपवा नातं!

संकलन - सुपर्णा शुक्ल नात संपलं तरी प्रेम उरतंच, वगैरे डायलॉग सिनेमा आणि मालिकांमध्येच शोभून दिसतात. कारण भूतकाळात रमण्याचा सर्वाधिक त्रास तुम्हालाच होऊ शकतो. असं नुकतंच एका संशोधनात सिद्ध झालंय....

View Article

नाही घ्यायचा आम्हाला ‘चान्स’

नव्याने लग्न झालेल्या जोडप्यांच्या मागे, विशेषतः मुलींच्या मागे नातेवाईक 'आता पाळणा कधी हलणार' याचं टुमणं लावतात. याचा त्या जोडप्यांना कधीकधी अगदी वैताग येतो. asawari.chiplunkar @timesgroup.com तरुण...

View Article


‘अक्षय’ प्रवास

rutuja.sawant @timesgroup.com परळ भागात राहणारी एक सर्वसामान्य मुलगी म्हणजे अक्षया महाडिक... दहावी झाल्यानंतर गिरणगावातल्या महर्षी दयानंद कॉलेजला तिने प्रवेश घेतला. पण त्याच वेळी आपण नोकरी करायची...

View Article

रोमँटिक डिनर घरच्या घरी!

मुंबई टाइम्स टीम बाहेर एखाद्या गर्दीच्या हॉटेलमध्ये जाऊन रोमँटिक डिनरचं नियोजन करत असाल, तर थांबा. त्यापेक्षा घरीच शांत वातावरणात तुम्ही या डिनरची शोभा वाढवू शकता. काही खास कारण नसताना एखाद्या साध्या...

View Article

दुर्गा झाली मैत्रीण

मोक्षदा माळी, मुलूंड माझी मैत्रीण दुर्गा... ती तिसरीत असताना आमच्या शाळेत आली होती. एक दिवस आम्हाला बाईंनी "माझी मैत्रीण / मित्र " असा निबंध लिहायला सांगितला होता. सगळे निबंध लिहायला लागले. तर तिनं...

View Article
Browsing all 3450 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>