Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 3450 articles
Browse latest View live

​ कॅम्पसमध्ये विराजतो गणराया

'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया'चा जयघोष, लेझीम-ढोलताशांचा गजरात मुंबईतल्या विविध कॉलेजांमध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवात जो उत्साह पहायला मिळतो, तसाच उत्साह...

View Article


​ करिअर सजवलं असं!

गणेशोत्सवात सर्वाधिक चर्चा असते ती सजावटीची. बाप्पासाठी अशी छान आरास तयार करून देण्याचं काम करणारी काही मंडळी आहेत. काही लोक हा पूर्ण वेळ व्यवसाय करतात तर काहींनी आपली नोकरी-व्यवसाय सांभाळून या...

View Article


देवदूत

कुठलंही संकट आलं की मुंबईकरांचं मदतीचं ‘स्पिरीट’ जागं होतं. कालही पावसानं जोर धरला आणि जसजसं परिस्थिती गंभीर होऊ लागली तसतशी काही तरुणांनी रस्त्यावर उतरुन लोकांना मदत करायला सुरुवात केली. अडचणीत...

View Article

माणुसकीचे शिलेदार

दोन दिवस पडलेल्या धुवांधार पावसानं मुंबईकरांच्या मनात २६ जुलैच्या भयंकर आठवणी ताज्या केल्या. त्याचबरोबर या प्रलयात अनेकांना माणुसकीचं दर्शनही घडलं. तुमच्या दोस्तांपैकी काही दोस्तांनी अशाच काही आठवणी...

View Article

सजावटीमागचा कलाकार

दीपाली सकपाळ. बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी भायखळ्याला राहणारा किरण शिंदे देखावे तयार करतो. किरणच्या घरी दरवर्षी एखादी पौराणिक कथा देखाव्याच्या स्वरूपात दाखवली जाते. घरातल्या गणेशमूर्तीसाठी आकर्षक सजावट...

View Article


शूट अॅट गणेशोत्सव

रामेश्वर जगदाळे, एमडी कॉलेज उत्सव, सणासुदीचा काळ म्हणजे कॅमेऱ्यामागच्या कलाकारांसाठी मोठीच संधी. अनेक तरुण या दिवसांत आपला कॅमेरा सरसावून उत्सवी क्षण टिपत असतात. काही गणेशोत्सव मंडळांतर्फे तर...

View Article

आरतीमध्ये... घालीन लोटांगण!

रसिका पाटील, डहाणूकर कॉलेज फुल्ल उत्साहात तरुण मंडळी आरती म्हणण्यात तल्लीन झालेले असतात. परंतु त्यातल्या किती जणांना आरती येते, ही खरी गमत असते. अशा या आरती न येणाऱ्यांसाठीचे अनेक ट्रोल्स सध्या सोशल...

View Article

न्यूयॉर्क ते धुळे...एक शिक्षणप्रवास

हर्षल मळेकर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना चांगलं शिक्षण घेता यावं हे त्याचं स्वप्न. ते पूर्ण करण्यासाठी न्यूयॉर्क सोडून धुळ्यात येऊन त्यानं काम सुरू केलं. शिक्षक दिनानिमित्त, शिक्षण...

View Article


ट्रेडिंग है बॉस!

केतकी मोडक, विद्यावर्धिनीचे वर्तक इंजिनीअरिंग कॉलेज हल्लीच्या काळात आपल्याला सोशल मीडियावर विशेषत: फेसबुकवर अनेक ट्रेंड्स पाहायला मिळतायत आणि तरुणाईसुद्धा हे सगळे ट्रेंड्स अगदी सर्रास फॉलो करताना...

View Article


स्त्रीचा आत्मसन्मान महत्त्वाचा

गौरी नेर्लेकर, सिंहगड रोड पूर्वी स्त्रिया फारशा शिकत नव्हत्या. म्हणजे औपचारिक शिक्षण घेत नव्हत्या. मात्र, घरातून त्यांना त्यांच्या आजी, आत्या, मामी, काकू, आई अशांकडून गृहकृत्यदक्ष होण्यासाठी आणि...

View Article

सखी... मी वाट पाहते आहे

अनुपमा परांजपे, शनिवार पेठ कधी कधी नकळत आपण कुणाशी तरी जोडले जातो. अगदी अपरिचित व्यक्ती आपलं कुठलंही नातं नसतानाही खूप जवळची वाटू लागते. आचारविचार, आवडीनिवडी जुळू लागतात. सुसंवाद घडू लागतो. खरंतर ती...

View Article

हॉस्टेलमुळे झालो स्वावलंबी

शरद रिसबूड, कर्वेनगर ही गोष्ट १९५५ त‌े ५७ या काळातील आहे. माटुंग्याच्या रुईया कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर हॉस्टेलमध्ये प्रवेश घ्यायचा होता. महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि आफ्रिकेतून विद्यार्थी येत...

View Article

उरल्या सगळ्या त्या आठवणी

श्रीकृष्ण केळकर, कोथरूड सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी- कुर्डूवाडी रस्त्यावरील निमगांव हे माझ जन्मगाव, ब्रिटीशपूर्व काळात याला निंबगाव म्हणत. कडुनिंबाची खूप झाडं तेव्हा होती; म्हणून कदाचित हे नाव...

View Article


…म्हणून खचलो नाही

सुहास मुंगळे आम्ही कसबा पेठेत झांबरे चावडी इथं राहात होतो. शालेय शिक्षण नूतन मराठी विद्यालय इथं झालं. १९६१- ६२ च्या दरम्यान मी इयत्ता आठवीत शिकत असताना वर्गात दिलीप चिंतामण घवी शिकायला आला....

View Article

भेटीची ओढ लावणारं ‘माहेर’

संध्या गणपुले एक मे १९९८ रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आमचं माहेर महिला मंडळ सुरू झालं. त्याचं असं झालं, की १९९६ साली आम्ही माणिकबाग परिसरात राहायला आलो. सगळ्याच नवीन बिल्डिंग असल्यामुळे कोणाचीच...

View Article


नात्याला काही वेळ असावा!

जोडप्याला झटपट घटस्फोट मिळणं सोपं करून देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यामुळे समुपदेशनाला वेळच मिळणार नाही असं काहींना वाटतंय. तर काहींनी मात्र याचं...

View Article

क्लिक करा, चमका!

फोटोग्राफी हा तुमचा छंद आहे? मग तुमच्यासाठी या कलेला वाव देणारं एक फोटो प्रदर्शन बोरिवलीत लवकरच होणार आहे. बेबी स्टेप क्रिएशनद्वारे भरवण्यात येणाऱ्या या प्रदर्शनाच्या निमित्तानं एक स्पर्धाही घेतली...

View Article


बिनापेडलची सायकल

हेमंत हिरे, पिल्लई एचओसी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग सायकल चालवायची, तीही पेडल न मारता? हे कसं शक्य होणार असं जर तुम्हाला वाटत असेल तर अतुलनं तयार केलेली हायब्रीड सायकल बघा. सायकल चालवायची, तीही पेडल न...

View Article

अष्टपैलू

प्रथमेश राणे, आरएडीएव्ही कॉलेज कॉलेज विश्व म्हणजे खरं तर विविध कलागुणांना वाव देणारं भांडार असतं. इथे प्रत्येक जण आपल्या कला जोपासत असतो, स्वतःला घडवत असतो. अशाच कलागुणांची खाण असलेल्या उरणच्या जाई...

View Article

गप्पा रंगे, टेड टॉक्स संगे

ज्ञानेश्वरी वेलणकर, मुंबई विद्यापीठ 'टेड टॉक्स' म्हणजे जगभरात प्रसिद्ध असणारं आणि अशा प्रकारच्या माहितीचा भांडार खुला करुन देणारं एक हमखास नाव. डी. व्हाय. पाटील इंटरनॅशनल स्कूलतर्फे असाच एक 'टेड टॉक'...

View Article
Browsing all 3450 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>