Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 3450 articles
Browse latest View live

मैत्रीचा दमदार ‘साऊंड’

मनोरंजनसृष्टीतल्या कित्येक कलाकारांच्या दोस्तीविषयी आपल्याला माहित आहे. पण काही कलाकार असे जिंदा दिल आहेत की त्यांची बॅकस्टेजवाल्या सर्वसामान्य कलाकारांशी मैत्रीचे बंध जुळले आहेत. सिद्धार्थ जाधव हा...

View Article


कठीण समय येता…

संकटकाळी धावून येतो तोच खरा मित्र/मैत्रीण असं म्हटलं जातं. ‘फ्रेंडशिप डे’निमित्त काही सेलिब्रिटींना आम्ही त्यांच्या अशाच एखाद्या मित्र-मैत्रिणीविषयी आणि त्यांच्या आठवणीविषयी विचारलं. हा अनुभव वाचा...

View Article


मैत्रीचा ट्रेंड बदलतोय...!

काय रे कसा आहेस, मजेत ना? चल चहा घेऊया, असे सांगून तो मला कॅन्टीनला घेऊन गेला. त्याने लगेच वेटरला सांगितले. ‘भाई, एकात दोन करून चहा आण’ हे ऐकून थोडं बरं वाटलं ना, कारण आजकाल मित्र केवळ ऑनलाइन...

View Article

इमोशनल ते प्रोफेशनल!

भावंडं या नात्यानं लहानपणापासून एकत्र केलेली धमाल आणि पुढे जाऊन एकाच क्षेत्रात कार्यरत असलं तर? होय, अशी काही उदाहरणं आपल्याकडे आहेत. त्यांच्या प्रोफेशनल आणि इमोशनल बाँडिंगविषयी… मैदानात धोबीपछाड...

View Article

​ ...अशी ही पकडापकडी!

सस्मित फेगडे, कॉलेज क्लब रिपोर्टर 'रविवारी तुम्ही मुलींच्या मागे आणि सोमवारी मुली तुमच्या मागे...टू मच फन', असा मेसेज सध्या सोशल मीडियावर तरुणांनी उचलून धरला होता. याला कारणही तसंच दमदार आहे ना राव!...

View Article


आधी पाहू तुज मोरया

कल्पेशराज कुबल, कॉलेज क्लब रिपोर्टर तुम्हाला घरच्या गणपतीची मूर्ती बुक करायची आहे? सबकुछ ऑनलाइनच्या जमान्यात गणरायाच्या मूर्तीची ऑर्डरही तुम्ही अगदी घरबसल्या देऊ शकता. व्हिडिओ कॉलिंगद्वारे...

View Article

चक्री देतेय वक्री

केतकी मोडक, कॉलेज क्लब रिपोर्टर काही दिवसांपूर्वी 'पोकेमोन गो', 'से अॅट मी' यांसारखे अनेक ट्रेंड्स अक्षरश: धुमाकूळ घालून गेले. त्याशिवाय अलीकडे यंगिस्तानमध्ये आणखीन एक ट्रेंड पाहायला मिळतोय तो म्हणजे...

View Article

वाटचाल सकारात्मक व्यक्तिमत्त्वाकडे

गौरी आंबेडकर, कॉलेज क्लब रिपोर्टर सकारात्मक व्यक्तित्त्मव विकसित करणं हे काळाची गरज आहे. ती कशी विकसित करावी, याविषयी... स्वतःहून जबाबदारी स्वीकारा जबाबदारी स्वीकारल्याने केल्याने तुम्ही स्वतःलाच बढती...

View Article


सोनूवर भरवसा हाय!

‘सोनू.. तुझा माझ्यावर भरोसा नाय काय?’ या गाण्यानं सध्या सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ज्याच्या त्याच्या तोंडी हेच गाणं आहे. या गाण्याची एकापेक्षा एक भन्नाट व्हर्जन्स नेटकऱ्यांमध्ये व्हायरल...

View Article


करिअरसाठी सोशल मीडिया टॉपवर

अजय उभारे, व्ही.जे.टी.आय पोस्टिंग, चॅटिंग, गेमिंगच्या माध्यमातून तरुणाई दिवसातला बराच वेळ सोशल मीडियावर घालवते. पण केवळ टाइमपास नव्हे तर, करिअर म्हणून त्याकडे गंभीरपणे बघितलं जाऊ लागलंय. आजच्या...

View Article

‘सोशल’ चळवळ

मयूर परदेशी, अथर्व कॉलेज/ कल्पेशराज कुबल, साठ्ये कॉलेज देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मी तरुणांना स्वस्थ बसू देत नाही. आपलं म्हणणं, आपला विचार शॉर्टफिल्ममधून प्रभावीपणे मांडून तो सोशल मीडियावर व्हायरल...

View Article

मिस्टर क्लिन

अजय उभारे, कॉलेज क्लब रिपोर्टर मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्यावर गेलं की तिथला कचरा पाहून आपण फक्त हळहळतो आणि घरी येतो. मात्र त्या कचऱ्यानं त्याला अस्वस्थ केलं आणि सुरू झाली किनाऱ्यांची स्वच्छता मोहीम....

View Article

त्वचा लाखमोलाची!

सौंदर्याचा विचार करताना त्वचेची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. त्वचा तजेलदार असेल तर चेहऱ्यावर चमक दिसतेच. त्वचेचं सौंदर्य कसं साधावं याचं गुपित मात्र अनेकींना माहीत नसतं. मुलींच्या मनातील त्वचेविषयीचे...

View Article


बना सौंदर्यवती अन् अन्नपूर्णाही

लक्ष्मीकांत मेजारी सौंदर्यवती आणि अन्नपूर्णा ही दोन्ही टोकाची कौशल्ये आहेत. सौंदर्यवती असेल ती अन्नपूर्णा असेलच असे नाही किंवा अन्नपूर्णा असेल ती सौंदर्यवती असेलच असे नाही. पण, मोबाइलने आता हे समीकरण...

View Article

तुम्ही कुणाला फॉलो करता?

मुंबई टाइम्स टीम वैयक्तिक आयुष्यात प्रत्येकाचं एक पॅशन असतं. हेच पॅशन जगताना अनेकदा त्यासंदर्भातील विचारवंत, कलाकार किंवा एखादा आदर्श व्यक्ती यांना फॉलो केलं जातं. सध्या तरुणींमध्ये सोशल मीडियावर काही...

View Article


ढोल-ताशा पथकांचा सोशल आवाज!

संकलन- अक्षय ढवण, जोशी-बेडेकर कॉलेज नवनवीन तालांसहित सर्वच ढोल-ताशा पथकं गणपती बाप्पांच्या मिरवणूका गाजवण्यासाठी सज्ज झाली आहेत. उत्सवाच्या वातावरणामध्ये रंग आणणारी ही ढोल-ताशा पथकं यंदाच्या गणपतीमध्ये...

View Article

नैवेद्याची गोडी न्यारी

उकडीचे मोदक आणि गणेशोत्सव हे फार जुनं आणि पारंपरिक समीकरण आहे. त्यामुळे नैवेद्यामध्ये मोदकाचं महत्त्व खूप आहे. त्याचसोबत जर आपण नैवेद्यामध्ये अजून स्वादिष्ट मिठाई आणली तर बाप्पा पण खूष आणि घरची मंडळी...

View Article


दूरदेशीचा माझा बाप्पा

सजावटीपासून ते बाप्पाच्या आगमनापर्यंतच्या तयारीची लगबग मुंबापुरीत काही नवीन नाही. पण परदेशात गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांनाही उत्सवाची तयारी, सगळ्या गोष्टीची जुळवाजुळव याचं टेन्शन असते. परदेशी असलेल्या...

View Article

​ बाहुबलीवाली साडी नेसणार?

प्राची आंधळकर, कॉलेज क्लब रिपोर्टर सण-उत्सवांमध्ये मुंबापुरीचा जल्लोष हा पाहण्यासारखा असतो. या उत्सवाच्या माहोलात देवसेनासारखी साडी किंवा बाहुबलीसारखे कुर्ते दिसले तर नवल वाटायला नको. कारण...

View Article

गणपतीचा जयजयकार

घरी गणपती आले की आपलं नोकरी-व्यवसायातून वेळ काढून कुटुंबातले सगळे नातेवाईक एकत्र येतात. आजच्या धकाधकीच्या जमान्यातही, आपल्या परंपरा जपत पण थोड्याशा हटके पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करणारी काही कुटुंबं...

View Article
Browsing all 3450 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>