काम नको पसारा आवर
मुंबई टाइम्स टीम अनेकदा नवरेमंडळी घरातलं एखादं काम उत्साहानं हातात घेतात, तेव्हा प्रत्यक्षात मात्र ते बायकांची कामं वाढवून ठेवताना दिसतात. या निष्काळजीपणाचा त्रास नंतर बायकांना होतो. याकडे दुर्लक्ष...
View Articleपरवानगी हवी का?
suchitra.surve@timesgroup.com मुली कितीही शिकल्या सवरल्या तरी अजूनही अनेकींना प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्याच्या परवानगीची गरज लागतेच का? आज महिला ऑफिसमध्ये महत्त्वाच्या पदांवर आहेत. भरमसाठ पगार कमावतात....
View Articleआठवणीतलं शुभमंगल
दीपेश वेदक, कॉलेज क्लब रिपोर्टर लग्नाचं एकदा नक्की झालं की प्रत्यक्ष तो दिवस येईपर्यंत फुलपंखी दिवस सुरू होतात. हे दिवस आठवणींत राहावे यासाठी खास प्रीवेडिंग शूट करून घेण्याचा ट्रेंड सध्या मोठ्या...
View Article…मेरी भी चूप!
मुंबई टाइम्स टीम 'पुढच्या महिन्यात दोन दिवस पिकनिकला जायचंय रे. पाच-सहा हजार रुपये तरी लागणार. या महिन्याच्या पगारातून काहीतरी उन्नीसबीस केलं पाहिजे', 'पार्टीला जायचंय. मला तीन हजार देऊन ठेव. पण हे...
View Articleअशीच हवी ती
संकलन - शामली पाटील, कॉलेज क्लब रिपोर्टर आपला जोडीदार कसा असावा, याबाबत प्रत्येकाच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. काळानुरुप त्या बदलतातही. आजच्या युगातल्या मुलांच्या मनातली 'ती' नेमकी आहे तरी कशी?...
View Article...त्यापेक्षा सॉरी बरं!
वैष्णवी कानिटकर बऱ्याच भांडणांचं मूळ कारण असतं, कोणी 'सॉरी' न म्हणणं किंवा आपणहून चूक मान्य न करणं. मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपमधेही यामुळेच तणाव निर्माण होतात. त्यात जवळपास सगळी भांडणं व्हॉट्सअॅप किंवा...
View Articleअशी सांभाळा नाती
मुंबई टाइम्स टीम नाती सांभाळण्याविषयी आणि ती समृद्ध करण्याविषयी मुलांना सांगणं महत्त्वाचं असतं. नात्यांची शिकवण पालकांकडूनच पाल्यापर्यंत रूजत असते, हे लक्षात घ्यायला हवं. अनेक महत्त्वाच्या प्रसंगी आणि...
View Articleउंची कवेत घेताना…
rutuja.sawant @timesgroup.com आकाशाला टेकणाऱ्या उंचच उंच सुळक्यांचं शिखर गाठणं, हा पल्लवी वर्तकचा छंद नाही, तर तिचं वेड आहे. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत तिने आरोहणाचं सातत्य कायम ठेवलं. तिच्या...
View Articleलगबग लग्नाची
संकलन - आकांक्षा मारुलकर लग्न म्हटलं की, धावपळ, गोंधळ, घाई या गोष्टी तर आल्याच. अशा वेळी कितीही आधीपासून तयारी असली तरी आयत्या वेळेला पंचाईत नको म्हणून थोडी काळजी घ्यायला हवी. त्यातून नवरीला अमुक...
View Articleत्यालाही लावा कामाला…!
मुंबई टाइम्स टीम नवऱ्याने घरच्या कामात मदत करावी, अशी प्रत्येकीची इच्छा असते. नवरोबांना कामाला लावणं काही तितकंसं सोपं नाही. त्यासाठीच हे भन्नाट फंडे... ऑफिसातून थकून भागून घरी आलं की पसारा आणि...
View Articleमग नकोच ते नातं…!
संकलन- स्वाती भट , कॉलेज क्लब रिपोर्टर नातं जोडलं जाणं आणि ते जपणं ही अत्यंत छान गोष्ट आहे. पण नात्यामध्ये जर सतत एकाच व्यक्तीला तडजोड किंवा त्रास सहन करावा लागत असेल तर मात्र ही गंभीर बाब आहे....
View Articleहस्तकलेची रसिक
कल्पेशराज कुबल,कॉलेज क्लब रिपोर्टर लहानपणापासूनच कलेची आवड असणाऱ्या रसिका कांबळीने इतर अनेक विद्यार्थ्यांप्रमाणे शालेय जीवनात विविध चित्रकला, हस्तकला स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. स्वामी विवेकानंद...
View Articleमाफ कर दो ना!
संकलन - शामली पाटील, कॉलेज क्लब रिपोर्टर आयुष्याच्या वाटेवर आपल्याला अनेक माणसं भेटत असतात. पण कधीकधी कुणी आपलं असं भेटतं आणि आयुष्यच बदलून जातं. त्या व्यक्तीसोबत आपलं खूप छान नातं जुळतं. पण काहीवेळा...
View Articleनोव्हेंबरमध्ये ‘नो शेव्हिंग’
मुंबई टाइम्स टीम 'काय रे, अशी दाढी का वाढवून ठेवलीयस?' असा प्रश्न आजुबाजूला तुमच्या कानांवर पडला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. त्याला कारण आहे नोव्हेंबर महिना. नोव्हेंबरचा आणि दाढीचा काय संबंध...तर ते...
View Articleआली माझ्या घरी ही सफाई....
swapnil.ghangale@timesinternet.in परीक्षा वगैरे संपत आलेल्या असतात. दिवाळीच्या सुट्ट्यांची चाहूल लागते. घरभर साचलेल्या धुळीच्या साम्राज्याला खालसा करत बेडरूम, किचन, हॉल अशा निरनिराळ्या युद्धभूमींवर आई...
View Articleउजळल्या ज्योती…
संकलन - सुपर्णा शुक्ल दिवाळी अगदी तोंडावर आलीय. आता बहुतेकांच्या घरची साफसफाई झाली असेल. पण दिवाळीच्या निमित्ताने फक्त तेवढंच करून भागत नाही. त्यासोबत घर सजवावंही लागतं. त्यासाठीच काही सोप्या पण हटके...
View Articleकरिअरची सजावट
प्राची मोहिते, कॉलेज क्लब रिपोर्टर लहानपणापासूनच रिद्धी सावलाला कला, कार्यानुभव आणि नक्षीकामाची आवड होती. आता तिने तिची ही आवड छोट्याशा व्यवसायात बदलायचं ठरवलं आहे. दोन वर्षांपूर्वी तिने दिवे...
View Article‘दिवाळी संध्या’ची वेळ झाली...
मुंबई टाइम्स टीम 'उठा उठा पहाट झाली. अभ्यंगस्नानाची वेळ झाली' अशा घरच्यांच्या हाकेनं दिवाळीचा पहिला दिवस सुरू होतो. दिवाळीच्या दिवशी पहाटे उठणं, अभ्यंगस्नान करून बाहेर पडणं यातली मजा आजही कायम आहेच....
View Articleहॅपी इकोफ्रेंडली दिवाळी
संपदा जोशी/ शब्दुली कुलकर्णी कॉलेज क्लब रिपोर्टर "ए तू ट्विटरवरची पोस्ट पाहिली का? ती लतिका आहे ना, ती यंदापासून इको फ्रेंडली दिवाळी साजरी करणार आहे. #निसर्ग वाचवा.. असं तिने सांगितलं आहे. आपणही इको...
View Articleएक करंजी त्यांच्यासाठी
प्रथमेश करजावकर, कॉलेज क्लब रिपोर्टर फराळ, फटाके, रोषणाई याद्वारे आपल्या घरात तर दविाळीचे रंग दसितात. पण आपल्या समाजात असेही काही उपेक्षित लोक आहेत जे या सगळ्या आनंदापासून बरेच लांब आहेत. या...
View Article